Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Shukrawar 2023: लक्ष्मी पूजेच्या निमित्ताने सवाष्ण जेवू घालण्याचा आपल्याकडे प्रघात आहे, अशातच १८ ऑगस्ट रोजी श्रावणातला पहिला शुक्रवार; वाचा सविस्तर माहिती. ...
Shravan Somwar Vrat 2023: ठाण्याच्या घंटाळी मंदिर व्यवस्थापन समितीच्या तर्फे श्रावण महिन्यामध्ये शिवामुठीच्या निमित्ताने धान्यदानाचे आवाहन केले आहे. ...
Jivati Vrat 2023: १७ ऑगस्ट रोजी निज श्रावण मास सुरू होत आहे आणि पाठोपाठ जिवती पूजन; ते कसे करायचे, त्याचे महत्त्व काय त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ...