Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
how to fast safely in Shravan : Shravan fast without weakness : tips for healthy fasting in shravan : Shravan fasting tips for health : उपवास सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते... ...
Shravan Special Recipe: add two teaspoons of this green Vatan, masala that can make any vegetable tasty, easy recipe : श्रावणात करा हे खास वाटण. सोपी रेसिपी . कांदा लसूण न घालता करा भाजी. ...
Nag panchami 2025 : how to darken mehendi : tips to darken mehndi color : mehndi dark color hacks : mehndi ke rang ko gehra kaise banaye : natural ways to darken henna : नागपंचमीला मुली हातावर सुंदर मेहेंदी काढतात, ती परंपराही खास आहे. ...
Upvas laddu without sabudana: Sweets for Shravan fast: Fasting dessert ideas 2025: उपवासाच्या दिवशी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे मग पचायला हलके दाणेदार उपवासाचे लाडू करुन पाहा ...
Shravan Special Naivedya: गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य एवढा का महत्त्वाचा आहे आणि तो घरातल्या सगळ्यांनी का खायला हवा ते बघूया..(health benefits of eating jaggery and roasted chana together) ...
Shravan special sweets: 5 sweet dishes for Shravan Monday special, quick-nutritious and traditional : श्रावणात करा खास गोड पदार्थ. करायला सोपे आणि सगळ्यांच्या आवडीचे. सोमवार करा खास. ...
सण-वार, व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावणाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने शहर आणि उपनगरातील धार्मिक स्थळे भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणार आहेत. ...