Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
How To Make Sabudana Paratha: उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा किंवा साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी साबुदाणा पराठा खाऊन पाहा. (simple and easy recipe of making sabudana paratha) ...
how to do fast in shravan?: श्रावणात किंवा नवरात्रीच्या काळात अनेक जण दिवसांतून एकवेळ जेवून उपवास करतात. अशा पद्धतीने उपवास करत असाल तर ते आरोग्यासाठी अधिक लाभदायक होण्यासाठी काय करावं, याची आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली खास माहिती... ...