लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
आध्यात्मिक विशेष; भक्तिभाव रिचार्ज करणारा श्रावण...! - Marathi News | Spiritual special; Shravan recharging devotion from today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आध्यात्मिक विशेष; भक्तिभाव रिचार्ज करणारा श्रावण...!

व्रतवैकल्याचा महिना; कोरोनाच्या सावटाखाली घराघरात साजरे होणार सण ...

कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमन; राजराजेश्वराला जलाभिषेक - Marathi News | Arrival of Kavadhari Shiva devotees in Akola; Rajarajeshwara anointing | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमन; राजराजेश्वराला जलाभिषेक

अकोला : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला अकोल्याच्या कावड महोत्सवाला सुरुवात झाली असून, रविवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी ... ...

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकारली हिमालय पर्वताची प्रतिकृती - Marathi News | Replica of the Himalayan Mountains at Vitthal-Rukmini Temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकारली हिमालय पर्वताची प्रतिकृती

श्रावण सोमवार; विठ्ठल मंदीरात अवतरला कैलास पर्वत ...

उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण... - Marathi News | Should we take tea or coffee during fast | Latest food Photos at Lokmat.com

फूड :उपवासाला चहा किंवा कॉफी पिणं गरजेचं आहे का? जाणून घ्या, 'या' मागचे कारण...

Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आणि महती! - Marathi News | Shravan Special importance and significance rameshwar aundha nagnath and grishneshwar jyotirling | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आणि महती!

आज श्रावणाचा चौथा आणि शेवटचा सोमवार. अनेक भाविकांनी शंकराची पूजा करण्यासाठी देशभरातील महादेव मंदिरांमध्ये गर्दी केली असेल. आज आपण शेवटच्या तीन ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत.  ...

शिक्षणाधिकाºयांच्या पत्रामुळे शाळेत होणारी सत्यनारायण पूजा थांबली ! - Marathi News | Satyanarayana worship at school stopped because of letter from Education | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षणाधिकाºयांच्या पत्रामुळे शाळेत होणारी सत्यनारायण पूजा थांबली !

सोलापुरातील शाळांमध्ये सत्यनारायण पूजा, धार्मिक कार्यक्रमांना मज्जाव ...

Shravan Special : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि महती! - Marathi News | Shravan special importance importance and significance kashi vishwanath trimbakeshwar and vaidyanath jyotirling | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Shravan Special : काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आणि महती!

श्रावणी सोमवारातील आज तिसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भाविकांची भगवान शिवाची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढील तीन ज्योर्तिलिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत.  ...

मेहंदीचा रंग फिका पडलाय?; काढून टाकण्यासाठी 'या' आहेत घरगुती टिप्स - Marathi News | Shravan Special How to remove fading mehendi or henna faster | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मेहंदीचा रंग फिका पडलाय?; काढून टाकण्यासाठी 'या' आहेत घरगुती टिप्स

श्रावणाचा महिना म्हणजे, सणांचा महिना... अनेक सण या महिन्यात साजरे करण्यात येतात. या दिवसांमध्ये सणांचं वेगळं महत्त्व आहे. हातावरील मेहंदीचा रंग सौंदर्यात आणखी भर पाडण्याचं काम करतो. ...