Next

कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमन; राजराजेश्वराला जलाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 05:09 PM2019-08-26T17:09:31+5:302019-08-26T17:21:20+5:30

अकोला : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला अकोल्याच्या कावड महोत्सवाला सुरुवात झाली असून, रविवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी ...

अकोला : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला अकोल्याच्या कावड महोत्सवाला सुरुवात झाली असून, रविवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले. पहिली कावड राजराजेश्वर मंदीराकडे रवाना झाली आहे. हजारो शिवभक्त दिवसभर कावडमधून आणलेल्या जलाचा अभिषेक राजराजेश्वराला करणार आहेत.