लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Somvar 2021 Vrat : श्रावणात सोळा सोमवारचे व्रत का सुरू करतात त्याची कथा व पूजाविधीसह सविस्तर माहिती! - Marathi News | Shravan Somvar 2021 Vrat: Detailed information including the story and ritual of why the 16th Monday fast starts in Shravan! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2021 Vrat : श्रावणात सोळा सोमवारचे व्रत का सुरू करतात त्याची कथा व पूजाविधीसह सविस्तर माहिती!

Shravan Somvar 2021 Vrat: हे शिवशंकराचे व्रत आहे. वैशाख, श्रावण, कार्तिक, माघ यापैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ करतात आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या सतराव्या सोमवारी त्याचे उद्यापन करतात.  ...

Shravan Somvar 2021 vrat : श्रावणात विशेषत: महादेवाची पूजा का करतात, त्यामागील कारण वाचा... - Marathi News | Shravan Somvar 2021 vrat: Why people especially worship Mahadev in Shravan, read the reason behind it ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2021 vrat : श्रावणात विशेषत: महादेवाची पूजा का करतात, त्यामागील कारण वाचा...

Shravan Somvar 2021 vrat : मंगलमय, कल्याण करणारे सदाशिव तत्त्व म्हणजे शिव. यालाच परमात्मा असेही म्हणतात. त्याचीच ही पूजा! ...

Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता - Marathi News | sawan 2021 vrats and festivals to be celebrate in shravan month its characteristics and significance | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता

Sawan 2021: श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. या कालावधीत प्रामुख्याने साजरी केली जाणारी व्रते, त्यांचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया... ...

Shravan 2021 : चतुर्मासात कधी कोणत्या देवांची व पितरांची पूजा करायची ते पाहूया! - Marathi News | Shravan 2021 : Let's see which gods to worship in four months including Shravan | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : चतुर्मासात कधी कोणत्या देवांची व पितरांची पूजा करायची ते पाहूया!

Shravan 2021 : या चार महिन्यात एका पाठोपाठ एक येणारे सण पाहता मुख्यत्वे पुढील देवांची पूजा केली जाते.  ...

अंदरसुल परिसरात साध्या पध्दतीने पोळा साजरा - Marathi News | Hive celebration in a simple manner in Andarsul area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंदरसुल परिसरात साध्या पध्दतीने पोळा साजरा

अंदरसुल : गाव परिसरात बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. ...

राजापूर परिसरात बैल पोळा उत्साहात - Marathi News | In Rajapur area bull hive in excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर परिसरात बैल पोळा उत्साहात

राजापूर : गाव परिसरात बैल पोळा सण सोशल डिस्टंसिंगचा वापर करत उत्साहात साजरा करण्यात आला. ...

इगतपुरीच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने पोळा सण उत्साहात - Marathi News | In the eastern part of Igatpuri, the traditional hive festival is in full swing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने पोळा सण उत्साहात

नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व असलेल्या अस्वली, बेलगाव कुºहे, नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक, कुºहेगाव, जानोरी आदी गावांमध्ये बैलाची सजावट करून पारंपारिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला. ...

पिळकोस परिसरात पोळा हा सण उत्साहात - Marathi News | Hive festival is in full swing in Pilkos area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिळकोस परिसरात पोळा हा सण उत्साहात

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस सह परिसरात पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ...