Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
श्रावणातील आज दुसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढच्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यांचं महत्त्व जाणून घेऊया. ...
कामाचा ताण आणि त्यात उपवास प्रत्येकालाच जमतचं असं नाही. अशातच तुम्हीही उपवास करणार असाल पण तुम्हाला यादिवशी एखादा हटके पदार्थ खायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके ऑप्शन सुचवणार आहोत. ...