लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Varad Laxmi Vrat: दुसरा श्रावणी शुक्रवार: वरदलक्ष्मी व्रत; पाहा, पूजनाची सोपी पद्धत, व्रतकथा आणि आरती  - Marathi News | shravan 2021 varad lakshmi vrat puja vidhi katha aarti and significance of shravani shukravar | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावणी शुक्रवार: वरदलक्ष्मी व्रत; पाहा, पूजनाची सोपी पद्धत, व्रतकथा आणि आरती

Shravan Varad Laxmi Vrat: वरदलक्ष्मी व्रत, पूजाविधी, व्रतकथा, महत्त्व, मान्यता आणि आरती याविषयी जाणून घ्या... ...

Shravan Purnima 2021 : श्रावण पौर्णिमेला होते रामायणातील दोन प्रिय आणि अप्रिय घटनांची आठवण! - Marathi News | Shravan Purnima 2021: Shravan Purnima commemorates two beloved and unpleasant events in Ramayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Purnima 2021 : श्रावण पौर्णिमेला होते रामायणातील दोन प्रिय आणि अप्रिय घटनांची आठवण!

Shravan Purnima 2021 : या दोन्ही कथा पाहता श्रावणी पौर्णिमेचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कायम स्मरणात राहील.  ...

Shravan Vrat 2021 : श्रावण द्वादशीला पुत्रदा एकादशीचा उपास सोडताना दधिव्रताने करा व्रताची पूर्तता! - Marathi News | Shravan Vrat 2021: Fulfill the vrata with Dadhivrata while breaking the fast of Putrada Ekadashi on Shravan Dwadashi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : श्रावण द्वादशीला पुत्रदा एकादशीचा उपास सोडताना दधिव्रताने करा व्रताची पूर्तता!

Shravan Vrat 2021 : या व्रतांचा हेतू जाणून घेत हेतुपुरस्सर ही व्रते केली, तर त्यानिमित्ताने दान धर्म घडेल, सात्विक अन्न शरीरी लागेल, दुसऱ्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्याचे समाधान निश्चित मिळेल.  ...

Shrvan Purnima 2021 : नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ का अर्पण करतात, त्यामागील शास्त्र जाणून घ्या! - Marathi News | Shrvan Purnima 2021: Coconut Purnima Why offer coconuts to the sea, find out the science behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shrvan Purnima 2021 : नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ का अर्पण करतात, त्यामागील शास्त्र जाणून घ्या!

Narali Purnima 2021 : आपल्याकडे कोणाचाही आदर सत्कार करायचा असेल तर मानाची वस्तू म्हणून शाल श्रीफळ देण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे समुद्राचा सत्कार म्हणून त्याला नारळ अर्थात श्रीफळ अर्पण केले  जाते आणि आमचा सांभाळ कर, पोटापाण्याचा प्रश्न सुटू दे अशी ...

Shravan 2021 : पुत्रदा एकादशीचे व्रत आहे खास, नियमांचे पालन केले तर पूर्ण होईल आस! - Marathi News | Shravan 2021: Putrada Ekadashi fast is special, if the rules are followed, hope will be fulfilled! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : पुत्रदा एकादशीचे व्रत आहे खास, नियमांचे पालन केले तर पूर्ण होईल आस!

Shravan 2021: औषधाला पथ्याची जोड लागते, तरच औषधाची मात्रा लागू पडते. त्याचप्रमाणे एकादशीला दिलेल्या नियमांचे पालन केले नाही, तर व्रताचा प्रभाव अनुभवता येणार नाही.  ...

दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त पालखी - Marathi News | Palkhi for the second Shravan Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त पालखी

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील दुसर्‍या सोमवारी (दि.१६) चांगलीच गर्दी केली होती. सलग सुट्ट्यांमुळे या दोन दिवसात येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांनी हजेरी लावली होती. ...

Shravan Vrat 2021 : पुत्रदा एकादशीचे महत्त्व, कथा आणि व्रतविधी सविस्तर जाणून घ्या - Marathi News | Shravan Vrat 2021: Learn the importance, story and rituals of Putrada Ekadashi in detail | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : पुत्रदा एकादशीचे महत्त्व, कथा आणि व्रतविधी सविस्तर जाणून घ्या

Shravan Vrat 2021 : एखादी गोष्ट जेव्हा श्रद्धेने केली जाते, तिचे फळ निश्चित मिळते.  ...

दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांनी घेतले वैद्यानाथाच्या पायरीचे मनोभावे दर्शन  - Marathi News | Devotees also took darshan of Vaidyanatha's steps on the second Shravan Monday | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांनी घेतले वैद्यानाथाच्या पायरीचे मनोभावे दर्शन 

दुसऱ्या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायरीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भक्तांची गर्दी सुरू झाली. ...