लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Janmashtami 2021 : दहीहंडी बांधून केलेल्या दह्या, दूधाच्या चोरीचे स्पष्टीकरण श्रीकृष्णाने कर्मयोगात दिले! - Marathi News | Janmashtami 2021: Shrikrushna explained the theft of curd and milk made in curd pot in Karma Yoga! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2021 : दहीहंडी बांधून केलेल्या दह्या, दूधाच्या चोरीचे स्पष्टीकरण श्रीकृष्णाने कर्मयोगात दिले!

janmashtami 2021 : आपत्कालिन राष्ट्ररक्षणाकरता स्वारी तथा चोरी दोष नाही. या न्यायाने भगवंताने चौर्यकर्म आरंभले. ...

त्र्यंबकराजाची पालखी - Marathi News | Trimbakaraja's Palkhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकराजाची पालखी

अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे काढण्यात आलेल्या त्र्यंबकराजाच्या पालखी दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी. ...

परळीतील वैद्यनाथ मंदिरात महारुद्राभिषेक सोहळा उत्साहात - Marathi News | Maharudrabhishek ceremony at Vaidyanath temple in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील वैद्यनाथ मंदिरात महारुद्राभिषेक सोहळा उत्साहात

प्रभू वैद्यनाथ कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. ...

Shravan Somvar 2021 Vrat : श्रावणी सोमवारचा उपास सोडण्याआधी शंकराची आरती म्हणता? थांबा! आधी 'हे' वाचा! - Marathi News | Shravan Somvar 2021 Vrat: Shravan Sankara's Aarti before breaking the fast on Monday? Wait! Read 'this' first! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2021 Vrat : श्रावणी सोमवारचा उपास सोडण्याआधी शंकराची आरती म्हणता? थांबा! आधी 'हे' वाचा!

Shravan Somvar 2021 Vrat : मनी नाही भाव अन म्हणे मला देव पाव... कसा पावणार तो देव? त्यासाठी त्याला आर्त साद घालायला नको का? त्यासाठीच हा लेखनप्रपंच! ...

Shravan Somvar 2021 vrat : नंदीच्या कानात इच्छा प्रकट केल्याने इच्छापूर्ती होते का? जाणून घ्या! - Marathi News | Shravan Somvar 2021 vrat: Does expressing desire in Nandi's ear fulfill desire? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2021 vrat : नंदीच्या कानात इच्छा प्रकट केल्याने इच्छापूर्ती होते का? जाणून घ्या!

Shravan Somvar 2021 vrat : नंदीला भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. नंदीच्या समर्पणामुळे आणि निस्सीम भक्तीमुळे शिवमंदिरात त्यांचीही पूजा केली जाते.  ...

Fourth Shravan Somvar 2021: चौथा श्रावणी सोमवार: पाहा, शुभ योग, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि महात्म्य - Marathi News | sawan 2021 shubh yoga shivamuth mantra vrat puja vidhi and significance of fourth shravan somwar | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चौथा श्रावणी सोमवार: पाहा, शुभ योग, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि महात्म्य

Fourth Shravan Somvar 2021: चौथ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि चौथ्या श्रावणी सोमवारचे शुभ योग यांविषयी जाणून घेऊया... ...

Janmashtami 2021 : कृष्णभक्त हरिवंशपुराण का वाचतात? त्यात नेमके काय आहे आणि त्यामुळे काय फळ मिळते; वाचा! - Marathi News | Janmashtami 2021: Why do Krishna devotees read Harivanshpuran? What exactly is in it and what is the result? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2021 : कृष्णभक्त हरिवंशपुराण का वाचतात? त्यात नेमके काय आहे आणि त्यामुळे काय फळ मिळते; वाचा!

Janmashtami 2021 : गोपालकृष्णाशी समरस व्हायचे असेल, तर हरिवंशपुराण एकदा तरी मन लावून नक्की वाचा.  ...

Janmashtami 2021 : श्रावण वद्य अष्टमीला कृष्णजन्म सोहळा का आणि कसा साजरा करतात याची सविस्तर माहिती - Marathi News | Janmashtami 2021: Detailed information on why and how Shravan Vadya ashtami celebrates as a Krishna Janmashtami | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2021 : श्रावण वद्य अष्टमीला कृष्णजन्म सोहळा का आणि कसा साजरा करतात याची सविस्तर माहिती

Janmashtami 2021: भारतीय संस्कृतीत सर्व देवादिकांमध्ये श्रीकृष्णाला मानाचे व आदराचे स्थान असून कृष्ण नीती ही भारताला दिलेली अमूल्य ठेव आहे. माणसाने त्याप्रमाणे वागल्यास त्याचे आयुष्य सुखी होते यात शंका नाही.  ...