Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan 2021 : धर्मशास्त्राने माता-पिता, गुरुजन, आप्तस्वकीय यांना मान द्यावा हा संस्कार तर घातला आहेच, परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणात कायम कृतज्ञ राहावे, या भावनेने पितरांची सेवा सांगितली आहे. ...
Fifth Shravan Somvar 2021: पाचव्या आणि शेवटच्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि शुभ योगांविषयी जाणून घेऊया... ...
Shravan Vrat 2021: या व्रताचरणाने कोणालाही अपाय तर नाहीच, उलट एकमेकींना सहाय्य करण्याची वृती अंगी बाणली पाहिजे असा संदेश मिळतो. सोमवारी ६ सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या आहे त्यानिमित्ताने उजळणी! ...
Shravan Vrat 2021 : पोथ्या पुराणांमधल्या कथा आपण कालबाह्य ठरवतो, परंतु त्यातून बोध घेण्याचे ठरवले, तर त्या कथा सार्वकालिक आहेत हे आपल्याला लक्षात येईल. ...
Shravan Vrat 2021 : आजच्या विज्ञानयुगात या व्रतांकडे अनेक जण उपहासाने पाहतात. परंतु, सगळे तोडगे विफल झाले की मनुष्य हतबल होतो आणि आपल्या ईच्छाशक्तीच्या जोरावर व्रत वैकल्यातून आनंद मिळवतो. ...
Shravan Vrat 2021 : समाजातील प्रत्येकाने एकमेकाचे पाय न ओढत सहाय्य केले, तर प्रत्येकाचा उत्कर्ष होऊन भारतभूमीचे गतवैभव परत मिळू शकते व तसे केल्याने अजा एकादशीचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. ...