लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Nag Panchami 2023: महाकालेश्वराचा तिसरा दरवाजा उघडतो फक्त नागपंचमीच्या दिवशी; जाणून घ्या कारण! - Marathi News | Nag Panchami 2023: Mahakaleshwar's third door opens only on Nag Panchami; Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Panchami 2023: महाकालेश्वराचा तिसरा दरवाजा उघडतो फक्त नागपंचमीच्या दिवशी; जाणून घ्या कारण!

Nag Panchami 2023: श्रावण मासात महाकालेश्वराची पूजा ठरलेली असते, नागपंचमीच्या निमित्ताने त्याच्या तिसऱ्या दारामागचे रहस्यही जाणून घेऊ.  ...

Mangalagauri 2023: मंगळागौरीचे व्रत करताना मौन बाळगा आणि 'अशी' विधिवत पूजा करा! - Marathi News | Mangalagauri 2023: Keep silent during Mangalagauri Vrat and worship properly as information given bellow! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangalagauri 2023: मंगळागौरीचे व्रत करताना मौन बाळगा आणि 'अशी' विधिवत पूजा करा!

Mangalagauri 2023: २२ ऑगस्ट रोजी यंदाची पहिली मंगळागौर पूजा केली जाईल, त्याचा व्रतविधी आणि नियम समजून घ्या.  ...

Shravan Somwar vrat 2023: शिव पूजेचा कलश कधीही रिकामा ठेवू नये; जाणून घ्या त्यामागचे कारण! - Marathi News | Shravan Somwar vrat 2023: The Kalash of Shiva Puja should never be left empty; Know the reason behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar vrat 2023: शिव पूजेचा कलश कधीही रिकामा ठेवू नये; जाणून घ्या त्यामागचे कारण!

Shravan Somwar vrat 2023: आज पहिला श्रावणी सोमवार; त्यानिमित्त शिवपुजेला जाताना या गोष्टींचे भान नक्की ठेवा.  ...

Shravan Somwar 2023: श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याचे महत्त्व आणि कारण जाणून घ्या; आजची शिवामूठ: तांदूळ! - Marathi News | Shravan Somwar 2023: Know the importance and reason of offering grains Shravan Somwar Vrat on Monday; Today's Shivamuth: Rice! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2023: श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याचे महत्त्व आणि कारण जाणून घ्या; आजची शिवामूठ: तांदूळ!

Shravan Somwar 2023: देव भावाचा भुकेला आहे असे संत म्हणतात, तरी हे ओंजळभर धान्य ठराविक दिवशी वाहण्यामागे नेमके कारण काय ते वाचा! ...

आजचे राशीभविष्य: ६ राशींना अनुकूल, यश, कीर्ती मिळेल; विविध उत्तम लाभांचा दिवस - Marathi News | today daily horoscope 21 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ६ राशींना अनुकूल, यश, कीर्ती मिळेल; विविध उत्तम लाभांचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

श्रावण सोमवार विशेष: प्रभू श्रीराम यांनी आराधना केली म्हणून रामेश्वर नामकरण - Marathi News | Named Rameshwar as worshiped by Lord Shri Ram | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण सोमवार विशेष: प्रभू श्रीराम यांनी आराधना केली म्हणून रामेश्वर नामकरण

जळगावातील रामेश्वर मंदिराचा स्कंद पुराणात उल्लेख, प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता वनवासादरम्यान या ठिकाणी दोन महिने मुक्कामी राहिले होते ...

नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट - Marathi News | Nagpanchami and Shravan Special, How to make gavhachi kheer? traditional recipe of wheat kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट

Nagpanchami and Shravan Special: गव्हाची खीर कशी करायची याचं परफेक्ट प्रमाण माहिती करून घ्या.. मग खीर चुकण्याचा- हुकण्याचा प्रश्नच नाही.(How to Make Gavhachi Kheer- 5 tips?) ...

श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत करा, बाप्पाचे अपार शुभाशिर्वाद मिळवा; वाचा, व्रतकथा - Marathi News | shravan maas 2023 know all about shravan durva ganpati vrat puja vidhi vrat katha and significance of durva in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत करा, बाप्पाचे अपार शुभाशिर्वाद मिळवा; वाचा, व्रतकथा

Shravan Durva Ganpati Vrat 2023: श्रावणात करावयाचे पुण्य फलदायी दूर्वागणपती व्रत आणि अमृतासमान दुर्वांचे महत्त्व जाणून घ्या... ...