लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
श्रावणात नक्की करा कोकण स्पेशल पारंपरिक पानगी! गोडाचा हा पदार्थ खाऊन पाहा, पानगीची चव विसरणार नाही - Marathi News | Authentic Konkani Sweet Pangi Shravan Special : Be sure to try Konkani-style Sweets in Shravan; Have a look at the traditional Pangi... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावणात नक्की करा कोकण स्पेशल पारंपरिक पानगी! गोडाचा हा पदार्थ खाऊन पाहा, पानगीची चव विसरणार नाही

Authentic Konkani Sweet Pangi Shravan Special : कोकण किनारपट्टीला तांदूळ, नारळ मोठ्या प्रमाणात पिकत असल्याने पानगीसारखे पदार्थ आवर्जून केले जातात. ...

Shravan Purnima 2023: श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाची पूजा केली जाते, त्यामागे आहे रामकथा; कोणती ते जाणून घ्या!  - Marathi News | Shravan Purnima 2023: Shravan Kumar is worshiped on Shravan Purnima? Behind it is the story of Rama; Find out which ones! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Purnima 2023: श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाची पूजा केली जाते, त्यामागे आहे रामकथा; कोणती ते जाणून घ्या! 

Shravan Purnima 2023: श्रावण मास जसा व्रत वैकल्यांचा तसाच तो श्रावण बाळाचे स्मरण करून त्याच्या पूजेचा, त्यासाठी हा श्रावण पौर्णिमेचा दिवस; वाचा सविस्तर कथा! ...

रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते - Marathi News | raksha bandhan 2023 is it tie rakhi auspicious in bhadra kaal know about what is in shastra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते

Raksha Bandhan 2023: भद्रा काळ म्हणजे नेमके काय? रक्षाबंदनाच्या दिवशी भद्रकालात राखी बांधणे अशुभ मानले जाते का? जाणून घ्या... ...

उपवासाला वेगळे काय करायचे? करा ‘उपवास आप्पे’, साबुदाणा-भगरीचा पौष्टिक पदार्थ-पित्तही होत नाही - Marathi News | Upwasache Appe Shravan Special Fasting Recipe : Try Fasting Appe, Khichdi, Bhagr, Hot Substitutes, Get Easy Recipes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाला वेगळे काय करायचे? करा ‘उपवास आप्पे’, साबुदाणा-भगरीचा पौष्टिक पदार्थ-पित्तही होत नाही

Upwasache Appe Shravan Special Fasting Recipe : उपवासाला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा ही आगळीवेगळी रेसिपी... ...

हर हर महादेव! भीमाशंकर मध्ये पाऊस अन् दाट धुक्यांचा आनंद घेत लाखो भाविक महादेवाच्या चरणी - Marathi News | second shravn somvar many citizens in bhimashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! भीमाशंकर मध्ये पाऊस अन् दाट धुक्यांचा आनंद घेत लाखो भाविक महादेवाच्या चरणी

दुस-या श्रावणी सोमवारी श्री स्वामी समर्थ व महादेवाची प्रतिकृती फुलांनी साकारण्यात आली होती ...

दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त नागनाथ दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात लागली रांग - Marathi News | On the second Shravan Monday, devotees queued up in the temple premises for the darshan of Nagnath | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त नागनाथ दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात लागली रांग

दुसऱ्या सोमवारी भाविकांनी घेतले श्री नागनाथाचे दर्शन ...

दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्तही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ - Marathi News | Devotees rush to visit Vaidyanath on the second Shravan Monday as well | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्तही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्री दहा वाजल्यापासूनच मंदिरात भक्तांची रीघ लागली होती. ...

येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या - Marathi News | Super-Blue Moon on Wednesday 30th August night know more details | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या

ब्लू मून म्हणजे काय? त्यात खास गोष्ट काय? ...