लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
खात्री करून घ्या, उपवासाला पावडरने पिकवलेली केळी तुम्ही खात तर नाही ना ? - Marathi News | Make sure you don't eat powdered bananas while fasting. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खात्री करून घ्या, उपवासाला पावडरने पिकवलेली केळी तुम्ही खात तर नाही ना ?

उपवासामुळे केळींना मोठी मागणी आहे. त्यामुळे कुत्रिमरीत्या केळी पिकविली जात आहेत. ...

Shravan Somwar 2023: शेवटच्या श्रावण सोमवारी राशीनुसार केलेले दान देईल अपार सुख आणि घसघशीत पुण्य! - Marathi News | Shravan Somwar 2023: Last Shravan Monday donation done according to horoscope will bring immense happiness and great merit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2023: शेवटच्या श्रावण सोमवारी राशीनुसार केलेले दान देईल अपार सुख आणि घसघशीत पुण्य!

Sravan Somwar 2023: ११ सप्टेंबर रोजी या वर्षातला शेवटचा श्रावण सोमवार; तो सार्थकी लागावा म्हणून ज्योतिष शास्त्राने राशीनुसार सांगितलेले दान अवश्य करा! ...

पुरण शिजवताना शिट्टी होताच कुकरमधून पाणी फसफसत बाहेर येतं? २ टिप्स- डाळही शिजेल मऊ - Marathi News | When cooking puran, water comes out of the cooker as soon as it whistles? 2 Tips- Dal will also cook soft, kitchen hacks tips to fix the pressure cooker leaking water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरण शिजवताना शिट्टी होताच कुकरमधून पाणी फसफसत बाहेर येतं? २ टिप्स- डाळही शिजेल मऊ

Kitchen Hacks For Cooking Puran For Festival: सणावाराचे दिवस जवळ येत आहेत. त्यामुळे पुरण शिजवताना तुम्हालाही अशीच अडचण येत असेल, तर त्यावरचा उपाय वेळीच जाणून घ्या... ...

Aja Ekadashi 2023: वैभव प्राप्तीची इच्छा असेल तर महाफलदायी अजा एकादशीचे व्रत आवर्जून करा; वाचा कहाणी आणि व्रत विधी! - Marathi News | Aja Ekadashi 2023: Obey the auspicious Aja Ekadashi fast if you wish for glory; Read the story and ritual! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Aja Ekadashi 2023: वैभव प्राप्तीची इच्छा असेल तर महाफलदायी अजा एकादशीचे व्रत आवर्जून करा; वाचा कहाणी आणि व्रत विधी!

Aja Ekadashi 2023: १० सप्टेंबर रोजी श्रावण मासातील महाफलदायी अजा एकादशी आहे; हे व्रत केले असता भाग्योदय होतो असा अनेक भाविकांचा अनुभव आहे.  ...

३३ वर्षांपासून ओंकारेश्वर मंदिराचा कारभार महिलांच्या हाती - Marathi News | Omkareshwar temple management in the hands of women, 33 years of tradition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३३ वर्षांपासून ओंकारेश्वर मंदिराचा कारभार महिलांच्या हाती

नारीशक्ती, स्वच्छता, शिस्त व भक्तीचे आदर्श मॉडेल ...

Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी, गोकर्णीचे रोप लावा दारी; लक्ष्मीमातेची होईल कृपा मिळेल अपार धनसंपदा! - Marathi News | Shravan Shukrawar 2023: On Shravan Friday, plant Gokarni on the doorstep; Lakshmi will be blessed and will get immense wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी, गोकर्णीचे रोप लावा दारी; लक्ष्मीमातेची होईल कृपा मिळेल अपार धनसंपदा!

Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी आपण जिवतीचे आणि लक्ष्मी मातेचे पूजन करतो, त्याला जोड द्या वास्तू शास्त्राने सांगितलेल्या गोकर्णाच्या उपायाची! ...

Janmashtami 2023: कलियुगात कृष्णाचा शोध कसा व कुठे घ्यायचा? जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णभेटीचे गूढ जाणून घेऊया! - Marathi News | Janmashtami 2023: How and where to search for Krishna in Kali Yuga? On the occasion of Janmashtami, let's know the mystery of Krishna Bheti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: कलियुगात कृष्णाचा शोध कसा व कुठे घ्यायचा? जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णभेटीचे गूढ जाणून घेऊया!

Janmashatmi 2023: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर श्रीकृष्ण भेटावा असे आपल्याला वाटते, मग त्याला शोधायचे कुठे तेही वाचा! ...

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव - Marathi News | shri krishna janmashtami 2023 know about why should we do celebrate and 5 vrat tradition on shravan krishna janmashtami | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव

Shri Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्ण जयंतीला केवळ जन्माष्टमीचे नाही, तर एकूण ५ प्रकारची व्रते करण्याची परंपरा आहे. कोणती व्रते केली जातात? ती कशी करतात? का केली जातात? जाणून घ्या... ...