लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल - Marathi News | chaturmas first shravan vinayak chaturthi 2025 date vrat vidhi ganpati pujan and significance of shravan vinayak chaturthi july 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल

Chaturmas First Shravan Vinayak Chaturthi 2025: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी अनेकार्थाने विशेष मानली जाते. गणपती पूजनात नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून असायलाच हव्यात? जाणून घ्या... ...

पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | first shravan somwar 2025 know about date vrat puja vidhi significance and which shivamuth to be offer on first shravani somwar 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता

First Shravan Somwar 2025: २०२५ मधील पहिल्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी? शिवपूजनाची सोपी पद्धत, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या... ...

Shravan Special : सोमवारच्या उपासाला करा बटाट्याचा झटपट पदार्थ, बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक - Marathi News | Shravan Special: Make quick potato dish, crispy potato pancakes, Monday fasting recipes, easy and tasty food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Special : सोमवारच्या उपासाला करा बटाट्याचा झटपट पदार्थ, बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक

Shravan Special: Make quick potato dish, crispy potato pancakes, Monday fasting recipes, easy and tasty food : श्रावण सोमवारी करा खास पदार्थ. एकदम सोपी रेसिपी. कमी सामग्रीत करा भन्नाट पदार्थ. ...

श्रावण सोमवार : उपवास आहे तर करा साबुदाण्याची खीर, पचायला हलकी-थकवाही पळेल आणि पित्ताचा त्रास नाही - Marathi News | how to make sabudana kheer, sabudana kheer recipe for shravani somvar fast, Shravan fast and food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण सोमवार : उपवास आहे तर करा साबुदाण्याची खीर, पचायला हलकी-थकवाही पळेल आणि पित्ताचा त्रास नाही

Shravani Somvar Special Food: श्रावणी सोमवारच्या उपवासाला साबुदाण्याची खीर हा एक उत्तम पर्याय असू शकतो.(sabudana kheer recipe for shravani somvar fast) ...

मंगळागौर स्पेशल:सहावार साडीच नऊवारीसारखी नेसण्याची मस्त ट्रिक, नेसायलाही सोपी - Marathi News | how to drape 6 yard saree like taditional maharashtrian nauwari saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मंगळागौर स्पेशल:सहावार साडीच नऊवारीसारखी नेसण्याची मस्त ट्रिक, नेसायलाही सोपी

Nauwari Saree Draping Tips: मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहावार साडी नऊवार साडीसारखी नेसण्यासाठी मस्त ट्रिक...(how to drape 6 yard saree like taditional maharashtrian nauwari saree?) ...

पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य! - Marathi News | Shravan Ravivar Aditya Ranubai Vrat 2025: Aditya Ranubai Vrat that brings glory; Read the Vrat Ritual and show the offering of Khir! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!

Shravan Ravivar Aditya Ranubai Vrat 2025: श्रावणातल्या पहिल्या रविवारी केलेली ही पूजा गतवैभव आणि समृद्धी देणारी आहे, शक्य असल्यास चारही रविवारी हे व्रत करावे. ...

Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी! - Marathi News | Shravan Somvar 2025: Do not throw away the betel leaf offered to Lord Shiva, it will increase wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!

Shravan Somvar 2025: २८ जुलै रोजी यंदाचा पहिला श्रावण सोमवार येत आहे, त्यानिमित्त धनवृद्धीसाठी ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय करा. ...

Shravan 2025: श्रावण सुरू झाला, पण उपासना काय करावी सुचेना? 'या'पैकी एक पर्याय निवडा! - Marathi News | Shravan 2025: Shravan has started, but Upasane has not started? Choose one of these options! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2025: श्रावण सुरू झाला, पण उपासना काय करावी सुचेना? 'या'पैकी एक पर्याय निवडा!

Shravan 2025: श्रावणात केलेल्या उपासनेचे शतपटीने पुण्य मिळते, मनोकामना पूर्ती होते, पण उपासना कोणती करावी हाच मुख्य प्रश्न असेल तर हे घ्या उत्तर! ...