Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Traditional Maharashtrian Recipe For Nag Panchami Festival: नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंड करण्याची ही परफेक्ट रेसिपी, दिंड करण्याचा बेत कधीच फसणार नाही.(how to make puranache dind?) ...
Nag Panchami 2025 Home Remedies: कालसर्प दोषातून मुक्ती मिळावी यासाठी नागपंचमीला केले जातात पुढील उपाय, तीर्थक्षेत्री जाणे शक्य नाही? निदान घरगुती उपाय जरूर करा. ...
Shravan 2025: श्री गंगेश्वर महादेव मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते. ते ज्या ठिकाणी स्थित आहे तिथला स्थानमहिमा आणि मंदिराचे वैशिष्ट्य जाणून घेऊ. ...
How To Make Tilachya Karanjya For Nagpanchami : Tilachya karanjya recipe : Nagpanchami special til karanji : Traditional Maharashtrian karanji recipe : नागपंचमीच्या सणाला गोडधोड पदार्थांमध्ये करा तिळाच्या चविष्ट करंज्या, पहा खास रेसिपी.. ...