Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Nag Panchami 2025: नागपंचमीला महाकालेश्वर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागते, कारण श्रावण मास त्यात नागपंचमी हा दिवस मंदिराच्या दृष्टीने असतो खास! ...
Nag Panchami श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवेगार गालीचे तयार झालेले असतात. भात लावणीची कामे पूर्ण झालेली असतात. त्यामुळे सर्वजण आनंदी झालेले दिसतात. ...
Nag Panchami 2025: आपल्या सण उत्सवांचा संबंध शास्त्र आणि विज्ञानाशी आहे आणि ते समजावून सांगण्यासाठी बोधपर कथाही आहेत, नागपंचमीची कथाही त्यापैकीच एक! ...
health tips, Before eating hot sago khichdi, read this: Is sago good for health or very dangerous? : साबुदाणा आवडतो? खाण्याआधी एकदा वाचा. किती खावा आणि कसा. साबुदाण्याचा शरीरावर काय परिणाम होतो. ...