चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्या महापालिका प्रशासनासमोर मांडण्यासाठी परिसंवाद घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी आरोग्य, पिण्याचे पाणी आदी विविध प्रश्नावरून प्रशासनास धारेवर धरले. त्यानंतर ‘प्रश्न सोडविण्याचे आश्वासन ...