लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, फोटो

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
PHOTOS: श्रद्धा कपूरने व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये केले फोटोशूट, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Shraddha kapoor revealing white dress photos raises temperatures internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: श्रद्धा कपूरने व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये केले फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

IN PICS: श्रद्धा कपूरने दाखवली टोन्ड फिगर, अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल - Marathi News | Shraddha Kapoor flaunts toned figure in a pink sports bra see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: श्रद्धा कपूरने दाखवली टोन्ड फिगर, अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल

PICS: आलिया भट्ट ते इमरान हाश्मी! हे सेलेब्स आहेत खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक, नाव वाचून व्हाल थक्क - Marathi News | from alia bhatt emraan hashmi sonam kapoor ranveer singh b town family links | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: आलिया भट्ट ते इमरान हाश्मी! हे सेलेब्स आहेत खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक, नाव वाचून व्हाल थक्क

मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांचे कौटुंबिक नाते आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर, रणवीर सिंग आणि सोनम कपूर हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कोण कोणाचे ...

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर मेकअपशिवायही दिसते इतकी सुंदर, त्या फोटोंवर फॅन्सकडून होतो लाईक्सचा वर्षाव - Marathi News | Shraddha Kapoor looks so beautiful even without makeup, there is a shower of likes from the fans on those photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूर मेकअपशिवायही दिसते इतकी सुंदर, त्या फोटोंवर फॅन्सकडून होतो लाईक्सचा वर्षाव

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टग्रामवर सकाळी सकाळी कॉफी पितानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फॅन्स तिचा इनोसन्स पाहून खूप कमेंट्स करत आहेत. तसेच ती मेकअपशिवायही खूप सुंदर दिसत आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने क्लिक केले Sara Ali Khanचे असे फोटो - Marathi News | Famous actress's boyfriend clicked this photo of Sara Ali Khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने क्लिक केले Sara Ali Khanचे असे फोटो

सारा अली खान( Sara Ali khan) सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. तिच्या विविध अदा चाहत्यांना घायाळ करत असतात. ...

श्रद्धा कपूरचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो आले समोर ,पुन्हा एकदा लग्नाच्या चर्चांना उधाण - Marathi News | Ah ha Dulhaniya! Shraddha Kapoors this bridal look is too gorgeous, would make other brides feel jealous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो आले समोर ,पुन्हा एकदा लग्नाच्या चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आता तिच्या लग्नाच्या बातम्याही जोर धरु लागल्या आहेत. ...

IN PICS : श्रद्धा कपूरचा व्हॅकेशन मोड ऑन, मालदीवमध्ये समुद्र किनारी करतेय एन्जॉय - Marathi News | shraddha kapoor maldives vacation photos went viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : श्रद्धा कपूरचा व्हॅकेशन मोड ऑन, मालदीवमध्ये समुद्र किनारी करतेय एन्जॉय

भावाच्या लग्नात श्रद्धा कपूरला आवरले नाही तिचे अश्रू, पाहा हे फोटो - Marathi News | An Emotional Shraddha Kapoor Breaks Down In Tears At Cousin’s Priyaank’s Wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भावाच्या लग्नात श्रद्धा कपूरला आवरले नाही तिचे अश्रू, पाहा हे फोटो