शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : माझ्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं, Starkid असूनही श्रद्धाच्या वाट्याला आला संघर्ष

फिल्मी : ही नटखट छोटी मुलगी आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री; करोडोंच्या घरात महिन्याची कमाई

फिल्मी : लाल रंगाची अशी कोणती गोष्ट आहे जी जगात भारी आहे? श्रद्धा कपूरने विचारताच चाहते म्हणाले...

फिल्मी : वो स्त्री है कुछ भी कर सकती है! लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ

फिल्मी : ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री

फिल्मी : थरकाप उडवणारे 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून वाचा ही यादी!

फिल्मी : 'तो' फोटो शेअर करत श्रद्धा कपूरने चाहत्यांसमोर दिली प्रेमाची कबुली? राहुल मोदीला करतेय डेट

फिल्मी : ठरलं तर मग! श्रद्धा कपूर लवकरच बांधणार लग्नगाठ; कोण आहे होणारा नवरा?

फिल्मी : कोण आहे राहुल मोदी, ज्याच्यासोबत श्रद्धा कपूर अंबानीच्या फंक्शनला पोहचली ? पाहा फोटो

फिल्मी : शक्ती कपूरची लेक पडली प्रेमात?; 'या' प्रसिद्ध गायकाला श्रद्धा करतीये डेट