शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...

फिल्मी : महाराष्ट्रीय संस्कृतीचं दर्शन घडणार; 'छावा' फेम लक्ष्मण उतेकरांच्या सिनेमात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

फिल्मी : 'या' दोन मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत संजू राठोडला करायचा आहे म्युझिक व्हिडीओ, म्हणाला...

फिल्मी : Video: 'सैय्यारा'साठी आलेल्या तरुणाईच्या गर्दीत श्रद्धा कपूरही बॉयफ्रेंडसोबत दिसली, बघितला सिनेमा

फिल्मी : 'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया

फिल्मी : एअर हॉस्टेसने गुपचूप शूट केला श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ, संतापली रवीना टंडन

फिल्मी : 'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!

फिल्मी : फिट दिसण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करते श्रद्धा कपूर, ट्रेनरची फी वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : 'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका

फिल्मी : 'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीचा पत्ता कट, आता ही बॉलिवूड सुंदरी घेणार जागा?