शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : श्रद्धा कपूरची मावशी आहे 'ही' मराठी अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का?

फिल्मी : रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत श्रद्धा कपूरचं ट्विनिंग; शेअर केला 'तो' खास फोटो, चर्चेला उधाण

सखी : श्रद्धा कपूरची नवीन हेअरस्टाईल, जुना ‘साधना कट’ पुन्हा चर्चेत, फ्लिक्सची फॅशन परतली

फिल्मी : माझ्याशी लग्न कर आणि हाऊसवाइफ हो, शक्ती कपूर यांनी १२ वर्षांनी लहान बायकोला सोडायला लावलं करिअर

फिल्मी : 'नागिन'मध्ये श्रद्धा कपूर नेटकऱ्यांना रुचेना, मौनी रॉयसोबत होतेय तुलना, म्हणाले- तिच्यापेक्षा चांगली...

फिल्मी : श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवर दिसला 'बॉयफ्रेंड'चा चेहरा, कोण आहे तो? पाहा Video

फिल्मी : 'आशिकी २' ची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार? आदित्य-श्रद्धा कपूरची रोमँटिक सिनेमात वर्णी

फिल्मी : 'स्त्री'चा नवीन लूक! श्रद्धा कपूरने फ्लॉन्ट केली न्यू हेअरस्टाइल, लिहिले- बाल बाल जच गयी...

फिल्मी : 'स्त्री ३', 'मुंज्या २', 'भेडिया २' आणि बरंच काही! हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील आगामी सर्व सिनेमांची रिलीज डेट जाहीर

फिल्मी : ना कोणतीही पार्टी किंवा परदेशी टूर; श्रद्धा कपूरने असं केलं नवीन वर्ष २०२५ चंं स्वागत