शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : Rahul Mody: बॉयफ्रेंडपेक्षा इतक्या वर्षांनी मोठी आहे श्रद्धा कपूर, नक्की काय करतो राहुल मोदी?

फिल्मी : श्रद्धा कपूर नव्हे तर 'ही' बॉलिवूड अभिनेत्री होती 'हसीना पारकर'साठी पहिली पसंती; पण... 

फिल्मी : राहुल मोदीच्या प्रेमात आकंठ बुडाली श्रद्धा कपूर, आतापर्यंत कुणाकुणाला डेट केलं माहितेय का?

फिल्मी : श्रद्धा कपूरने कन्फर्म केलं नातं? फोन वॉलपेपरवर दिसला रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो

फिल्मी : स्टारकिड असूनही कॉफी शॉपमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री, आज गाजवतेय हिंदी सिनेइंडस्ट्री

फिल्मी : किती गोड जोडी! श्रद्धा कपूरची बॉयफ्रेंडसोबत लग्नसोहळ्याला हजेरी, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : श्रद्धा कपूर रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत मैत्रिणीच्या लग्नाला पोहचली, एकत्र फोटोही काढला

फिल्मी : 'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीचा पत्ता कट, सीक्वलसाठी बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाची होतेय चर्चा

फिल्मी : अँगल बदला, रंग नाही..., श्रद्धा कपूरने मारला टोमणा; व्हायरल झाली पोस्ट

फिल्मी : श्रद्धा कपूरने वडिलांसोबत जुहूमध्ये विकत घेतला करोडोंचा आलिशान अपार्टमेंट, जाणून घ्या किंमत