श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
श्रद्धा कपूर रिअल लाईफमध्ये रिलेशनशिपमध्ये असली तरीही तिने अजूनपर्यंत तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली नाहीये. अशातच श्रद्धाची एक इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल झाली आहे ...
Gudi Padwa 2026 Special Bollywood Actress Marathi Look: बॉलिवूड अभिनेत्रींनी गुढी पाडव्यासाठी आकर्षक डिझाईन असलेल्या पैठणी साड्या परिधान केल्या आहेत. एका क्लिकवर बघा अभिनेत्रींचा पारंपरिक अंदाज ...