शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि रविवार कारंजा येथे दुपारी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विशेषत: शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी पालक बाहेर पडल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आले. ...
जामखेड येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. यात ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
प्रशासनाने ठरवून दिलेले नियम व अटी या मान्य नसल्याने कोपरगाव शहरातील भाजीपाल्याचा आठवडेबाजार करणारे शेकडो शेतकरी व व्यापा-यांनी रविवारी सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
खासदार डॉ.सुजय विखे यांनी ठेकेदाराला दरडावून सांगितले होते. मात्र तरही यंत्रणा जागची हाललीच नाही. अखेर पहिल्याच पावसात गुरुवारी निलक्रांती चौकातील दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे दादा.. तुम्ही सांगून पण, काम अधुरेच.. असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आल ...
CoronaVirus Lockdown अन्य दुकानांना परवानगी काही अटींवर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत. कोरोनामुळे प्रभावित असले ...
CoronaVirus Lockdown केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही कंपन्यांना कमी स्टाफद्वारे काम करण्याची संमती दिली होती. तसेच दुरुस्ती करणाऱ्या लोकांनाही काम करण्याची परवानगी मिळाली होती. कोरोनामुळे प्रभावित असलेले भाग या सूटमधून वगळण्यात आले आहेत. ...