Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

Published:February 25, 2022 02:23 PM2022-02-25T14:23:52+5:302022-02-25T16:41:50+5:30

Small mangalsutra latest design : आपण वापरत असलेलं मंगळसूत्र युनिक डिजाईनचं असावं असं प्रत्येकीला वाटतं.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

भारतीय संस्कृतीत सौंभाग्य अलंकार म्हणून प्रत्येक विवाहीत स्त्री मंगळसूत्र परिधान करते. टिपिकल मंगळसुत्र घालण्यापेक्षा वेगळं छोटं मंगळसुत्र घालावं असं प्रत्येकाला वाटतं. म्हणूनच या लेखात तुम्हाला छोट्या रोजच्या वापरातील मंगळसूत्राचे नवनवीन पॅटन्स दाखवणार आहोत. (Latest Small Mangalsutra Desings)

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

आपण वापरत असलेलं मंगळसूत्र युनिक डिजाईनचं असावं असं प्रत्येकीला वाटतं. ऑनलाईन शॉपिंग अॅप्सवर आणि बाजारात तुम्हाला नवनवीन डिजाईन्सचे मंगळसूत्र पाहायला मिळू शकतात.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

गोल्डन सिल्वर कॉम्बिनेशन असलेल्या मंगळसूत्र अनेक डिजाईन्समध्ये उपलब्ध होतं. १५० ते ३५० रूपयांपर्यंत तुम्ही असे मंगळसूत्र खरेदी करू शकता.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

१०० ते २०० रूपयांच्या किमतीत तुम्हाला ऑनलाईन किंवा बाजारातही या पॅटर्नचं सिंपल मंगळसूत्र मिळेल. जर तुम्हाला आर्टिफिशियल ज्वेलरीमुळे मानेवर एलर्जीचा त्रास होत असेल तर अशाच डिजाईन्समध्ये तुम्ही सोन्याचं मंगळसूत्रही बनवू शकता.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

पेंडंटनुसार कानातले असलेला मंगळसूत्र सेटही रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहे. ३०० ते ४०० रूपयांपर्यंत तुम्हाला हा मंगळसूत्राचा सेट उपलब्ध होईल.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

काठापदराच्या किंवा सिल्कच्या साड्यांवर जर तुम्ही मोठं मंगळसूत्र घालणार असाल तर या पॅटर्नचं लहान मंगळसुत्र घालू शकता. ३०० ते ४०० रूपयापर्यंत तुम्हाला असं मंगळसुत्र सहज मिळेल. नववारी साडी किंवा पारंपारीक ड्रेसिंगसाठी या डीजाईन्स उत्तम पर्याय आहे.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

अगदी बारीक मण्याचं हे मंगळसूत्र तुम्हाला १०० ते १५० रूपयांपर्यंत उपलब्ध होईल.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

सध्या बीगबॉस स्टाईल ज्वलेरीचा क्रेझ महिलांमध्ये आहे. ब्रेसलेक, चेन यासंह बिगबॉस सिम्बोलचे मंगळसूत्रही तुम्ही घालू शकता.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

मंगळसूत्राच्या सुंदर डिजाईन्स १०० ते २०० रूपयापर्यंत उपलब्ध होतील.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

नथीच्या पेेडंटचं मंगळसूत्र तुम्ही सणावाराला घालू शकता. मणी मंगळसूत्र आणि पेशवाई मंगळसूत्रात तुम्हाला नथीच्या पेंडंटचे नवनवीन पर्याय उपलब्ध होतील.

Small mangalsutra latest design : रोजच्या वापरासाठी खास छोट्या मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिजाईन्स; पाहा आकर्षक पॅटर्न्स

मोराच्या डिजाईन्सचे मंगळसूत्र ३५० ते ५०० रूपयांपर्यंत उपलब्ध होतात. जर तुम्ही मंगळसूत्राचा वापर थोड्या वेळासाठी करणार असाल तर वापरानंतर पुन्हा ते प्लास्टीकच्या पाऊचमध्ये ठेवा. जेणेकरून लवकर खराब होणार नाही.