ठाण्याच्या घंटाळी देवी रोडवर आहेत इकोफ्रेंडली कंदीलचे ऑपश्न्स...रू २०० पासून सुरूवात आहे आणि कागद, पुठ्ठ्यांचा वापर करून हे कंदील बनवले आहेत, पहा हा सविस्तरर विडिओ आणि यंदाची दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक - ...
झक्कास शॉपिंगसाठी तुम्हाला मुंबई मधील ठिकाण माहित असतील , पण तुम्ही Sion Gandhi Market कधी फिरला आहेत का , हा विडिओ नक्की पहा आणि या मार्केट ला नक्की भेट द्या आणि मस्त शॉपिंग करा - ...
यापुढे मिठाई सेवनास योग्य असल्याचा कालावधी न टाकताच तिची विक्री करणाºया हलवायांवर कडक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. केंद्र शासनाच्या अन्न व मानदे प्राधिकरण यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
टाटा समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनी वॉलमार्टकडून २० ते २५ अब्ज डॉलर (सुमारे १. ८५ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. ...