लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरेदी

खरेदी, मराठी बातम्या

Shopping, Latest Marathi News

Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा! - Marathi News | Diwali 2025: Money Plant's 'Double Boom'! Buy on 'this' day of Diwali, get double the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!

Diwali 2025: दिवाळीत पैसे खर्च होतात मान्य, पण ते दुप्पट करण्याची संधी म्हणजे मनी प्लांट; पण ते दिवाळीत कोणत्या दिवशी खरेदी करावे ते जाणून घ्या! ...

मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा... - Marathi News | Let me go to the shop, it's already twelve o'clock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा...

राज्य सरकारची दुकाने अहोरात्र उघडी असण्याची कितीही तीव्र इच्छा असली तरी ग्राहक व दुकानदार यांची तशी अजिबात इच्छा नाही. ...

दिवाळीत उत्साहाच्या भरात अव्वाच्या सव्वा खर्च होतो? ३ टिप्स लक्षात ठेवा- खरेदी हाेईल अगदी बजेटमध्ये.. - Marathi News | diwali shopping 2025, how to avoid excess expenses in diwali shopping  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत उत्साहाच्या भरात अव्वाच्या सव्वा खर्च होतो? ३ टिप्स लक्षात ठेवा- खरेदी हाेईल अगदी बजेटमध्ये..

Diwali Shopping 2025: दिवाळीची खरेदी करताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर नक्कीच जास्तीचे पैसे खर्च होणार नाहीत..(how to avoid excess expenses in diwali shopping?) ...

पांढरे केस धाग्यासारखे चमकतात? ५ घरगुती उपायांपैकी १ करा, डाय न करता काळे होतील केस - Marathi News | 5 Best Home Remedies For White Hair Know How To Reverse Greying Of Hair Naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरे केस धाग्यासारखे चमकतात? ५ घरगुती उपायांपैकी १ करा, डाय न करता काळे होतील केस

5 Best Home Remedies For White Hair : प्रसिद्ध योग गुरू हंसाजी योगेंद्र यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर काही घरगुती उपाय शेअर केले आहेत. ...

Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा! - Marathi News | Shopping: Shopping is not an expense, it is a special investment for your future! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!

Shopping: काही बाबतीत केलेला खर्च हीदेखील स्वतःमध्ये केलेली गुंतवणूकच; तुम्हालाही हे मुद्दे नक्की पटतील. ...

फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब - Marathi News | Avoid Credit Score Damage 5 Tips for Safe Shopping During Amazon and Flipkart Sales | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब

Credit Score : सणासुदीच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यावेळी, Amazon, Flipkart आणि Myntra सारख्या अनेक ऑनलाइन मार्केटप्लेसनी आधीच दिवाळी सेल सुरू केला आहे. पण, या खरेदीच्या नादात तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. ...

कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये - Marathi News | Action will be taken if extra charge is asked for on cash on delivery government in action mode during bumper sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

E-Commerce Cash On Delivery: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सकडून कॅश ऑन डिलिव्हरी (CoD) पर्यायासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यात. यानंतर आता सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आलंय. ...

महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम - Marathi News | Hotels, shops in Maharashtra will now remain open 24 hours; but restrictions on 'these' establishments remain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

Maharashtra shops hotels to remain open 24 hours: कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला सलग २४ तासांची साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक ...