भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरी याने शानदार कामगिरी कायम राखून गुरुवारी येथे आशियाई एअरगन चॅम्पियनशिपच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. ...
इलावेनिल वलारिवान आणि हृदय हाजारिका या नेमबाजांनी मंगळवारी अभिमानास्पद कामगिरी करताना ११व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर रायफल स्पर्धेच्या मिश्र जोडी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. ...
महानगरपालिकेच्या दुधाळी येथील शूटिंग रेंजला आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत शूटिंग रेंजची त्यांनी फिरुन पाहणी केली. क्रीडा संकुल ज्या शूटिंग रायफल ...
नेमबाजीची खाण म्हणूनही आता कोल्हापूरच नाव जगाच्या नकाशावर येवू लागले आहे. त्याच परंपरेत आता नव्याने शाहू तुषार माने या सतरा वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाचीही भर पडली आहे. ...
नवी दिल्ली : टोकियोत दोन वर्षांनंतर होणाऱ्या आॅलिम्पिकपर्यंत फिटनेस व खेळ यात अत्युच्य गुणवत्ता मिळविण्यासह आॅलिम्पिक पदक जिंकणे तसेच ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळविणे हे लक्ष्य असल्याचे डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे मत आहे.राष्टÑकुल सुवर्ण विजेती २७ ...