CoronaVirus Marathi News and Live Updates: मार्गदर्शक सूचनांमुळे शूटिंग करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यास मदत मिळेल असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. ...
कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा पाटीलला २०२१ मध्ये होणाऱ्या टोकियो (जपान) ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तिला आता २५ मीटर स्पोर्ट पिस्तल या खेळप्रकारात येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हो ...
दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर अखेर कोल्हापुरात मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार केर्ली येथे झी मराठी वाहिनीवरील ह्यतुझ्यात जीव रंगलाह्ण या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. ...
नाशिक : शहरास जिल्ह्यातील प्रेक्षणीय आणि पर्यटनस्थळी करण्यासाठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता अर्ज पत्र यांची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच अखिल भारतीय चित्रपट मंडळाने चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नियमावली तयार केली आहे. ...