लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर, फोटो

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
विराटची एनर्जीच निघून जाते, त्याने तर...! कोहली बद्दल हे काय म्हणाला शोएब अख्तर? चाहते संतापले - Marathi News | T20I unki energy bahot nikaal deta hai; Shoaib Akhtar has come up with another massive statement about Virat Kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटची एनर्जीच निघून जाते, त्याने तर...! कोहली बद्दल हे काय म्हणाला शोएब अख्तर? चाहते संतापले

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने ( Shoaib Akhtar) जगातील नंबर वन फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याला पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. ...

LLC 2023: "शोएबला पाकिस्तानचा अर्थमंत्री करायला हवं...", शाहिद आफ्रिदीने अख्तरची उडवली खिल्ली - Marathi News | Shahid Afridi said that, Shoaib Akhtar to be Pakistan’s finance minister, because he know how to become brand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"शोएबला पाकिस्तानचा अर्थमंत्री करायला हवं...", आफ्रिदीने अख्तरची उडवली खिल्ली!

shahid afridi on shoaib akhtar: सध्या कतारच्या धरतीवर लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. ...

"मुंबईत भारताला हरवून पाकिस्ताननं वर्ल्डकप जिंकावा आणि आमचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Former Pakistan player Shoaib Akhtar has expressed his wish that Pakistan should win the World Cup by beating India in Mumbai and that our national anthem should be played | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईत वर्ल्ड कप जिंकावा अन् पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजावं", अख्तरनं व्यक्त केली इच्छा

shoaib akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे सतत चर्चेत असतो. ...

T20 World Cup: "मी तिथे असतो तर पाकिस्तानसाठी मरून हिरो झालो असतो", शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीचे टोचले कान - Marathi News | Shoaib Akhtar has said that if I had replaced Shaheen Afridi in the final of Twenty20 World Cup 2022, I would have died for Pakistan and become a national hero | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मी असतो तर पाकिस्तानसाठी मरून हिरो झालो असतो", अख्तरने आफ्रिदीचे टोचले कान

Shoaib Akhtar slams shaheen afridi: पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने विश्वचषकाच्या फायनलचा दाखला देत शाहीन आफ्रिदीवर टीकास्त्र सोडले आहे. ...

चोराच्या उलट्या बोंबा! "लोकांमध्ये द्वेष निर्माण करणारी गोष्ट करू नये", शमी-अख्तर वादात आफ्रिदीची उडी - Marathi News | Former Pakistan player Shahid Afridi has commented on the controversy between Shoaib Akhtar and Mohammad Shami | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"लोकांमध्ये द्वेष निर्माण करणारी गोष्ट करू नये", शमी-अख्तर वादात आफ्रिदीची उडी!

टी-20 विश्वचषक 2022चा किताब इंग्लंडने जिंकला. मात्र पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर आणि मोहम्मद शमी यांच्यात वाद रंगला आहे. ...

Shoaib Akhtar on Virat Kohli: "७० शतकं ठोकणं म्हणजे 'कँडी क्रश' खेळण्याइतकं सोपं नाही"; शोएब अख्तर विराट कोहलीच्या टीकाकारांवर संतापला - Marathi News | Virat Kohli great cricketer scoring 70 centuries is not like Candy Crush support Shoaib Akhtar angry on critics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"७० शतकं ठोकणं म्हणजे 'कँडी क्रश' खेळण्याइतकं सोपं नाही"; शोएब अख्तर संतापला

विराटच्या फॉर्मवरून सध्या बराच वाद निर्माण झाला आहे ...

Shoaib Akthar Virat Kohli, India vs Pakistan: "विराट कोहली जर माझ्यासमोर खेळायला आला असता तर..."; शोएब अख्तरचं मोठं विधान - Marathi News | India vs Pakistan Shoaib Akhtar makes Big Statement on Team India Ex Captain Virat Kohli IPL 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"विराट जर माझ्यासमोर खेळला असता तर त्याला..."; शोएब अख्तरचं मोठं विधान

पाहा तुम्हाला पटतंय का शोएब अख्तरने मांडलेलं विराटबद्दलचं मत ...

मैदानात खेळायचंय की इन्स्टाग्रामवर ते आधी टीम इंडियानं ठरवावं; शोएब अख्तरचा सणसणीत टोला - Marathi News | Think If You Want to Play Cricket on Instagram or On the Field Shoaib Akhtar Lashes Out at Team India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मैदानात खेळायचंय की इन्स्टाग्रामवर ते आधी टीम इंडियानं ठरवावं; शोएब अख्तरचा सणसणीत टोला

T20 World Cup 2021, India vs New Zealand: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंड विरद्धच्या पराभवानंतर टीम इंडियावर जोरदार टीका केली जात आहे. ...