एस.टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करून खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करणाऱ्या ‘शिवशाही’ या आरामदायी बसेस सुरू केल्या खºया; पण अस्तित्वात नसलेल्या ‘शिवशाही’चे एसटीने आॅनलाईन तिकीट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सा ...
उन्हाळी हंगामात खाजगी वाहतूकदार प्रवाशांकडून अवाजवी दर आकारून प्रवासी वाहतूक करतात. या खाजगी वाहतुकीला शह देण्यासाठी ११ मे पासून बोरिवली-ठाणे-कोल्हापूर अशी स्लीपर कोच (वातानुकूलित) शिवशाही बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होत आहे. ...
एसी व व्हॉल्वोची सुविधा उपलब्ध असल्याने शिवशाही बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळून नफा प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र केवळ १३ दिवसात शिवशाही बसला सुमारे १ लाख १९ हजार ३९८ रूपयांचा तोटा झाला आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कल्याण ते स्वारगेट आणि स्वारगेट ते कल्याण अशी शिवशाही सेवा सुरू केली आहे. ही बस पहाटे पाच, साडेपाच, दुपारी साडेतीन आणि साडेचार वाजता कल्याणहून निघेल. ती डोंबिवली रेल्वे स्थानक, एमआयडीसी, पनवेल, मेगा हाय ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत नागपूर-गडचिरोली-नागपूर शिवशाही बसची सेवा १० एप्रिलपासून सुरु केली आहे. ...
बहुप्रतीक्षेत भाडेकरारावरील शयनयान (स्लीपर) शिवशाहीची बांधणी पूर्ण झाली असून, त्वरित शिवशाही ताब्यात घेऊन प्रवासी वाहतूक सुुरू करण्याचे आदेश महामंडळाने संबंधित विभागांना दिले. मुंबईसह पुणे,औरंगाबाद आणि धुळे विभागाला परिपत्रकातून हे आदेश देण्यात आले आ ...