येत्या सप्टेंबर महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात नव्या ४०० शिवशाही गाड्या दाखल होणार आहेत. ऐन गणेशोत्सव काळात या गाड्या धावण्यास सुरुवात होणार असल्याने, तिकीट न मिळाल्यामुळे गावी जायची संधी हुकणाऱ्या भाविकांना ही ‘बाप्पा पावल्या’सारखी आनंददायी बातमी आहे ...
पुण्याहून मालवणकडे जात असलेल्या शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखामी झाले. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर रविवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात ...
पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत शिवशाही बससह 10 खासगी गाड्या जळून खाक झाल्या. ...
सुरक्षीत प्रवासाची विश्वसनीय सेवा देत असलेले राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सुविधेसाठी विविध सोयी व सवलती उपलब्ध करवून देते. अशातच महामंडळ दिव्यांगांवर चांगलेच मेहरबान दिसून येत असून महामंडळाने दिव्यांगांना आता शिवशाहीत प्रवासासाठी चक्क ७५ टक्के सूट दि ...
एस. टी. महामंडळाची तिकीटे त्यांच्या महामंडळापेक्षा अन्य ठिकाणी विशेष करून खासगी ठिकाणीच स्वस्त मिळू लागली आहेत आणि तीही काही एक वा दोन रुपयांनी नव्हे तर १००-१२५ रुपयांनी! ...
एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या बससेवेसाठी दिव्यांग व्यक्तींना सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. ...