काही वर्षांपूर्वी स्वारगेट बसस्थानकातून संतोष माने या बसचालकाने जानेवारी २०१२ रोजी अशाच प्रकारे एसटी बस पळवून नेऊन सुमारे एक तास शहरात धुमाकुळ माजवला होता़. ...
साताऱ्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचा पुढील टायर फुटून झालेल्या अपघातात एक महिला प्रवासी जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी नागठाणे, ता. सातारा येथे झाला. दरम्यान, बस दुभाजकाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला. ...
शिवशाही बसचे ब्रेक लायनर जाम झाल्याने शिवशाही बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच, आग लागू नये म्हणून तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. धूर निघत असलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा केल्यानंतर धूर निघणे बंद झाले व पुढील अनर्थ टळला. ...
शिवशाही बसने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील समृद्धी विकास पाटील (वय.११,रा.चांदोली वसाहत समोर, शिगाव ता.वाळवा,जि. सांगली) बालिका ठार झाली तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत. ...
लालपरी, हिरकणी, एशियाड या व इतर बसवर हात साफ असतानाही चालकांना शिवशाही बस चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. का तर, ही बस वेगळ्या धाटणीतली आहे म्हणून. शिवशाही चालविण्यात एक्सपर्ट म्हणून या चालकांची नोंदही झाली. आता या प्रशिक्षित चालकांना शिवशाह ...