लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवराज सिंह चौहान

शिवराज सिंह चौहान, मराठी बातम्या

Shivraj singh chauhan, Latest Marathi News

डोळ्यांदेखत शेंगा गेल्या वाहून, वाशिमच्या शेतकऱ्याला कृषिमंत्र्याचा फोन - Marathi News | Latest News Pulses washed away due to rain Agriculture Minister called the farmer of Washim | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डोळ्यांदेखत शेंगा गेल्या वाहून, वाशिमच्या शेतकऱ्याला कृषिमंत्र्याचा फोन

Agriculture News : अवकाळी पावसादरम्यान एका शेतकऱ्याचा शेतमाल वाहून जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ...

कृषी विज्ञान केंद्र कडून राबवले जाणार 'विकसित कृषी संकल्प अभियान' - Marathi News | 'Developed Agricultural Solution Mission' to be implemented by Krishi Vigyan Kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विज्ञान केंद्र कडून राबवले जाणार 'विकसित कृषी संकल्प अभियान'

देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक मार्गदर्शन आणि शेतीतील नवकल्पना पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या उपक्रमाचा शुभारंभ येत्या २९ मेपासून होणार असून हा उपक्रम कृषि विज्ञान केंद्र मार ...

तांदळाच्या जनुक संपादित जाती विकसित करणारा भारत ठरला जगातील पहिला देश; ह्या दोन जाती शेतकऱ्यांचा सेवेत - Marathi News | India becomes the first country in the world to develop genetically edited rice varieties; these two varieties are at the service of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तांदळाच्या जनुक संपादित जाती विकसित करणारा भारत ठरला जगातील पहिला देश; ह्या दोन जाती शेतकऱ्यांचा सेवेत

Rice Genome Edited Variety भारतात विकसित केलेल्या जीनोम-एडिटेड म्हणजेच जनुक-संपादित तांदळाच्या दोन वाणांची केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, एनएएससी संकुलात घोषणा केली. ...

बाजार समित्यांत लिलावाद्वारे नाफेडने कांदा खरेदी करावी; केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे 'या' खासदारांची मागणी - Marathi News | NAFED should purchase onions through auction in market committees; 'These' MPs demand from Union Agriculture Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समित्यांत लिलावाद्वारे नाफेडने कांदा खरेदी करावी; केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे 'या' खासदारांची मागणी

महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील लिलाव प्रक्रियेतून नाफेडमार्फत कांदा खरेदी करावी, अशी मागणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ...

इस्राईल-भारत कृषी क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्यासाठी भागीदारी करार; शेतीत येणार नवीन तंत्रज्ञान - Marathi News | Israel-India partnership agreement to strengthen cooperation in the agricultural sector; New technology will come to agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इस्राईल-भारत कृषी क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्यासाठी भागीदारी करार; शेतीत येणार नवीन तंत्रज्ञान

दोन्ही देशांनी नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कृषी सहकार्य करार आणि कार्य आराखड्यावर स्वाक्षरी करून परस्परांमधील कृषी भागीदारी मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ...

Agriculture News : नंदुरबारातील गावे निवडा, नैसर्गिक शेती करा, सरकार निधी देईल!  - Marathi News | Latest News Minister Shivraj Singh Chouhan inaugurated the Women's Technology Park at Nandurbar KVK | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारातील गावे निवडा, नैसर्गिक शेती करा, सरकार निधी देईल! 

Agriculture News : नंदुरबार येथे कृ‍षी विज्ञान केंद्रामध्‍ये कृषक मंडपम, शेतकरी ज्ञान संवर्धन केंद्र आणि महिला तंत्रज्ञान पार्कचे उद्घाटन शिवराज सिंह चौहान यांनी केले.  ...

लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जातेय; शिवराज सिंह चौहान यांनी केले राज्य सरकारचे अभिनंदन - Marathi News | ladki bahin yojana is being implemented successfully in maharashtra shivraj singh chouhan congratulates the state govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जातेय; शिवराज सिंह चौहान यांनी केले राज्य सरकारचे अभिनंदन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे. ...

Tur Kharedi : केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत शेतकऱ्यांकडून १००% तूर खरेदी करणार - Marathi News | Tur Kharedi : Central government will purchase 100% tur from farmers through central nodal agency | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Kharedi : केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत शेतकऱ्यांकडून १००% तूर खरेदी करणार

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्य उत्पादनाच्या १००% किंमत समर्थन योजनेंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करायला मान्यता दिली आहे. ...