शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

राजकारण : ... मग 'दिनो'च्या घरी होणाऱ्या पार्टीसाठी नियमावली कधी काढणार?; नितेश राणे यांचा टोला

कोल्हापूर : पन्हाळगडावर यंदा साध्या पद्धतीने शिवजयंती, शिवज्योती नेण्यासाठी गर्दी करु नये

राजकारण : पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून यायचं हं! पण... शिवजयंतीवरील निर्बंधांवरून शेलारांचा ठाकरे सरकावर निशाणा

महाराष्ट्र : शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू; राम कदमांचा इशारा

राजकारण : Shiv Jayanti 2021: १० ऐवजी १०० वाचावे; ठाकरे सरकारनं शिवजयंतीच्या परिपत्रकातील 'ती' चूक सुधारली!

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार

नाशिक : शिवजन्मोत्सव समितीची सिन्नरला नियोजन बैठक

सोलापूर : मोठी बातमी; कोरोनामुळे सोलापुरात सार्वजनिक शिवजयंतीला परवानगी नाही

नाशिक : त्र्यंबकेश्वरला शिव जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कोल्हापूर : CoronaVirus Lockdown : शिवजयंती घराघरांत,  कोरोनामुळे सामाजिक बांधीलकी जपत उत्साहात साजरी