लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर ठरतेय शिवप्रेमींचे आकर्षण - Marathi News | temple of chhatrapati shivaji maharaj nashik is an attraction for citizens shivjayanti 2022 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर ठरतेय शिवप्रेमींचे आकर्षण

उत्तर महाराष्ट्राचं हे एकमेव छत्रपतींचे मंदिर आहे.... ...

मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती - Marathi News | Muslim women in Miraj celebrated ShivJayanti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती

हिजाब परिधान करुन महाराजांना अभिवादन करताना कर्नाटकमधील घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. ...

PHOTOS| पुण्यात शिवजयंतीनिमित्त शिवकालीन साहसी युद्ध कौशल्यांची प्रात्यक्षिके, पहा फोटो - Marathi News | demonstrations of shivaji maharaj era adventure war skills shiva jayanti | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :PHOTOS| पुण्यात शिवजयंतीनिमित्त शिवकालीन साहसी युद्ध कौशल्यांची प्रात्यक्षिके, पहा फोटो

चंदननगर (पुणे): आज चंदननगर मध्ये शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. चंदननगर मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवजयंतीनिमित्त याठिकाणी शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या साहसी खेळांच्या याची देही याची डोळा अनुभूतीने ...

Shivaji Jayanti 2022: गळ्यावरची काकडी तलवारीनं कापली; मावळ्यांचा साहसी खेळाचा व्हिडिओ... - Marathi News | cucumber on the neck was cut with a sword Shivaji Jayanti 2022 pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivaji Jayanti 2022: गळ्यावरची काकडी तलवारीनं कापली; मावळ्यांचा साहसी खेळाचा व्हिडिओ...

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापालिकेसमोर साहसी खेळ दाखवण्यात आले... ...

... म्हणून मनसेची शिवजयंती तिथीनुसार साजरी, ठाकरेंनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | ... so MNS's Shiva Jayanti is celebrated according to the date, Thackeray Raj told about reason | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मनसेची शिवजयंती तिथीनुसार साजरी, ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

राज ठाकरेंनी शिवजयंतीबद्दल बोलताना मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती का साजरी केली जाते, याचे संदर्भासहीत स्पष्टीकरण दिले. शिवजयंती तिथीनं साजरी करायचं कारण आहे. ...

कलाशिक्षकाची कलाकृती, खडूने साकारले 'शिवराज्याभिषेक सोहळ्या'चे लक्षवेधी 'फलकचित्र' - Marathi News | Vilas Chowgule an art teacher from Shirala taluka made a spectacular Falakchitra of Shivrajyabhishek Sohalya with chalk on the occasion of Shiv Jayanti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कलाशिक्षकाची कलाकृती, खडूने साकारले 'शिवराज्याभिषेक सोहळ्या'चे लक्षवेधी 'फलकचित्र'

विविध रंगी खुडेने साकारलेल्या या फलकचित्रावरुन नजरच हटत नाही ...

महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान; सोनाली कुलकर्णीची शिवजयंती निमित्तची पोस्ट चर्चेत - Marathi News | Sonali Kulkarni's post on the occasion of Shiva Jayanti viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान; सोनाली कुलकर्णीची शिवजयंती निमित्तची पोस्ट चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभर उत्साहात साजरी होत आहे.अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. ...

Shivjayanti: शिवजयंतीचा आधार... महाराजांना अभिवादन करत ऐकमेकांवर शाब्दीक वार - Marathi News | Shivjayanti: The basis of Shiva Jayanti ... Greetings to Maharaj and verbal attacks on each other by sanjayr raut and mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंतीचा आधार... महाराजांना अभिवादन करत ऐकमेकांवर शाब्दीक वार

देशभरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोटो शेअर करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय ...