लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendra Singh Raje Bhosale

Shivendrasinghraja bhosale, Latest Marathi News

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.
Read More
भाजपाप्रवेशानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात ग्रेट भेट - Marathi News | Udayan Raje and ShivindrSingh Maharaj meet at Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपाप्रवेशानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात ग्रेट भेट

उदयनराजे भोसले यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ...

भाजपचा झेंडा हातात घेऊन शिवेंद्रराजेंना पाडू : सुधीर पवार यांचा इशारा - Marathi News | Sudhir Pawar warns Shivinderraj to take BJP's flag in hand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपचा झेंडा हातात घेऊन शिवेंद्रराजेंना पाडू : सुधीर पवार यांचा इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाडोत्री म्हणून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात न घेता त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. पक्षाने जर त्यांना तिकीट दिल ...

... तर राष्ट्रवादी कधीच सोडली असती, शिवेंद्रराजेचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर - Marathi News | ... If NCP had ever left, Shivendra singh Raje bhosale's reply to Jayant Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :... तर राष्ट्रवादी कधीच सोडली असती, शिवेंद्रराजेचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

शिवेंद्रसिंहराजे : पदांच्या हव्यासापोटी नवख्यांना दाढेला देऊन घरी कोण बसलं? ...

स्वार्थासाठी लोकसभेला पळ काढला; शिवेंद्रसिंहराजेंचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर - Marathi News | Shivendrasinharaje-Jayant Patil controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वार्थासाठी लोकसभेला पळ काढला; शिवेंद्रसिंहराजेंचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर

अनेक वर्षे मंत्रीपदे भोगणारांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:घरी बसून नवख्यांना पराभवाच्या तोंडी का दिले, असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी जयंत पाटील यांना केला. ...

सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दादाराजे खर्डेकर यांचे निधन - Marathi News | Former President of Satara District Bank, Dadaraje Khardekar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दादाराजे खर्डेकर यांचे निधन

सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जेष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर जहागीरदार आप्पासाहेब निंबाळकर (खर्डेकर) यांचे ते नातू  होत.  ...

भाजप प्रवेशाने शिवेंद्रसिंहराजे प्रसिद्धीच्या झोतात - Marathi News | With the admission of BJP, Shivendrasinghraja Bhosale is in the limelight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रवेशाने शिवेंद्रसिंहराजे प्रसिद्धीच्या झोतात

एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...

पवारांच्या भेटीत साताऱ्याबाबत डावपेच निश्चित -: शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक भेटीला - Marathi News | Conviction fixed on Satara during Pawar's visit | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पवारांच्या भेटीत साताऱ्याबाबत डावपेच निश्चित -: शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक भेटीला

सलग १५ वर्षे आमदार राहिलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साताºयाच्या बालेकिल्ल्याला मोठा दणका बसल्याने शरद पवार यांनी याची मोठी दखल घेतली आहे. ...

साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंना रोखण्याचं उदयनराजेंसमोर आव्हान - Marathi News | Udayan Raje having challenged to stop ShivendraSinha in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजेंना रोखण्याचं उदयनराजेंसमोर आव्हान

शिवेंद्रसिंह राजे यांनी पक्षांतर केल्यामुळे उदयनराजे यांच्यासोबत असलेली पक्षांतर्गत लढाई आता आमने-सामने होणार आहे. त्यात उदयनराजे यांच्या मदतीला राष्ट्रवादी असून ही फाईट टाईट होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...