शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. Read More
Marathi actress: सध्या 'बिग बॉस मराठी'फेम एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, तिचा हा फोटो पाहिल्यानंतर आज ग्लॅमरसतेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी हिच ती चिमुकली आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. ...
Shivani surve: शिवानीविषयी,तिच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या प्रियकराविषयी जाणून घेण्याची नेटकऱ्यांची उत्सुकता असते. ...
छोट्या पडद्यावर कुसुम ही नवी मालिका लवकरच आपल्या भेटीस येणार आहे....नुकताच एक नवा प्रोमो आपल्या भेटिस आला आहे... ज्यामध्ये कुसुम अगदी चांगल्या पद्धीने सासरच्या मंडळीची काळजी तर घेतेय मात्र त्याचबरोबर ती माहेरची जबाबदारी अगदी चोख पद्धतीने पार पाडतेय.. ...