लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे

Shivani surve, Latest Marathi News

शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. 
Read More
"अजिंक्य माझे पती अन्...", शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला खास उखाणा - Marathi News | marathi actress shivani surve special ukhana for husband ajinkya nanaware video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजिंक्य माझे पती अन्...", शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला खास उखाणा

शिवानीने लग्नात अजिंक्यसाठी खास उखाणा घेतला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.  ...

शिवानीच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे खूपच खास; आकर्षक डिझाइननं वेधलं लक्ष - Marathi News | Actress Shivani Surve Got Married To Actor Ajinkya Nanaware Wedding Ceremony Mangalsutra Design Seeking Attention Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानीच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे खूपच खास; आकर्षक डिझाइननं वेधलं लक्ष

शिवानीच्या मंगळसूत्रानं सर्वांचं लक्ष वेधलं.  ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे?; स्वानंदी म्हणते, 'सगळं काही ठरलंय, आता फक्त..' - Marathi News | Clarinet-choughde to play at Laxmikant Berde's house?; Swanandi gave a hint, said, 'Everything is settled, now only..' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे?; स्वानंदी म्हणते, 'सगळं काही ठरलंय, आता फक्त..'

Swanandi berde: एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत स्वानंदीने तिच्या लग्नाच्या प्लॅनवर भाष्य केलं. ...

तदेव लग्नं सुदिनं तदेव.. शिवानी-अजिंक्यच्या विवाहाचा 'गुलाबी' साज; पाहा Photos - Marathi News | marathi actors Ajinkya Nanaware and Shivani Surve wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तदेव लग्नं सुदिनं तदेव.. शिवानी-अजिंक्यच्या विवाहाचा 'गुलाबी' साज; पाहा Photos

शिवानीने शेअर केले लग्नसोहळ्यातील सुंदर क्षण! ...

डोईला मुंडावळ्या, गळ्यात हार अन्...; शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या शाही विवाहसोहळ्याचा वेडिंग अल्बम - Marathi News | marathi actress shivani surve tied knot with ajinkya nanaware wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डोईला मुंडावळ्या, गळ्यात हार अन्...; शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या शाही विवाहसोहळ्याचा वेडिंग अल्बम

डोक्यावर फेटा, डिझायनर लेहेंगा अन्...; लग्नासाठी शिवानी-अजिंक्यचा शाही थाट, पाहा वेडिंग अल्बम ...

Video: घोड्यावरुन आली अजिंक्यची स्वारी! शिवानी सुर्वेच्या लग्नात 'झिम्मा 2'च्या कलाकारांची हजेरी - Marathi News | marathi movie Jhimma 2 Starcast attended shivani surve ajinkya nanaware s wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: घोड्यावरुन आली अजिंक्यची स्वारी! शिवानी सुर्वेच्या लग्नात 'झिम्मा 2'च्या कलाकारांची हजेरी

सुहास जोशी, हेमंत ढोमे, सायली संजीवला पाहून खूश झाली शिवानी ...

अखेर शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे अडकले लग्नबेडीत, या ठिकाणी पार पडला विवाह सोहळा - Marathi News | Finally, Shivani Surve and Ajinkya Nanavare got stuck in the wedding ring, the wedding ceremony was held at this place. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे अडकले लग्नबेडीत, या ठिकाणी पार पडला विवाह सोहळा

Shivani Surve And Ajinkya Nanaware Wedding : अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी आज गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे समोर आले आहे. ...

शिवानी-अजिंक्यची लगीनघाई! हळदीचा व्हिडिओ समोर, 'बिग बॉस'च्या कलाकारांचा धिंगाणा - Marathi News | shivani surve ajinkya nanaware engagement bigg boss marathi celebrities dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी-अजिंक्यची लगीनघाई! हळदीचा व्हिडिओ समोर, 'बिग बॉस'च्या कलाकारांचा धिंगाणा

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.  ...