लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे

Shivani surve, Latest Marathi News

शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. 
Read More
"आपल्या आयुष्याची किंमत शून्य आहे", घाटकोपर दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट - Marathi News | marathi actress shivani surve angry post on ghatkopar hoarding collapsed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या आयुष्याची किंमत शून्य आहे", घाटकोपर दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट

घाटकोपर दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. शशांक केतकरनंतर आता मराठी अभिनेत्रीनेही पोस्ट शेअर केली आहे. ...

९ वर्षानंतर शिवानी सुर्वेचा दमदार कमबॅक, नव्या मालिकेचा भन्नाट प्रोमो रिलीज - Marathi News | Shivani Surve new serial Thod Tuz Ani Thod Maz serial promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९ वर्षानंतर शिवानी सुर्वेचा दमदार कमबॅक, नव्या मालिकेचा भन्नाट प्रोमो रिलीज

देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिवानी सुर्वेच्या नवीन मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज झालाय (shivani surve, Thod Tuz Ani Thod Maz) ...

हनिमून एन्जॉय करतायेत शिवानी-अजिंक्य, क्वालिटी टाइम स्पेंड करतानाचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Shivani Surve & Ajinkya Nanaware spending quality time Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनिमून एन्जॉय करतायेत शिवानी-अजिंक्य, क्वालिटी टाइम स्पेंड करतानाचा व्हिडीओ आला समोर

एक व्हिडीओ अजिंक्यनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

अजिंक्यचे शब्द ऐकून शिवानी भावूक, नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचा सुंदर Video पाहिलात का? - Marathi News | Shivani got emotional hearing Ajinkya s words at their wedding video out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजिंक्यचे शब्द ऐकून शिवानी भावूक, नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचा सुंदर Video पाहिलात का?

अगदी 'ड्रीम वेडिंग' वाटावं असंच त्यांचं लग्न झालं. ...

पाहा शिवानी सुर्वेच्या मंगळसूत्राची खासियत, पारंपरिक डिझाईनला पसंती देत घेतले आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन... - Marathi News | Actress Shivani Surve actor Ajinkya Nanaware wedding Mangal sutra design : See the specialty of Shivani Surve's mangalsutra, married with a bang by favoring the traditional design... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाहा शिवानी सुर्वेच्या मंगळसूत्राची खासियत, पारंपरिक डिझाईनला पसंती देत घेतले आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन...

Actress Shivani Surve actor Ajinkya Nanaware wedding Mangal sutra design : कोणालाही कळू न देता या दोघांनी गपचूप साखरपुडा आणि लग्न केले. ...

"अजिंक्य माझे पती अन्...", शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला खास उखाणा - Marathi News | marathi actress shivani surve special ukhana for husband ajinkya nanaware video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजिंक्य माझे पती अन्...", शिवानीने नवऱ्यासाठी लग्नात घेतला खास उखाणा

शिवानीने लग्नात अजिंक्यसाठी खास उखाणा घेतला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.  ...

शिवानीच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे खूपच खास; आकर्षक डिझाइननं वेधलं लक्ष - Marathi News | Actress Shivani Surve Got Married To Actor Ajinkya Nanaware Wedding Ceremony Mangalsutra Design Seeking Attention Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानीच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे खूपच खास; आकर्षक डिझाइननं वेधलं लक्ष

शिवानीच्या मंगळसूत्रानं सर्वांचं लक्ष वेधलं.  ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे?; स्वानंदी म्हणते, 'सगळं काही ठरलंय, आता फक्त..' - Marathi News | Clarinet-choughde to play at Laxmikant Berde's house?; Swanandi gave a hint, said, 'Everything is settled, now only..' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे?; स्वानंदी म्हणते, 'सगळं काही ठरलंय, आता फक्त..'

Swanandi berde: एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत स्वानंदीने तिच्या लग्नाच्या प्लॅनवर भाष्य केलं. ...