छोट्या पडद्यावरील लागीर झालं जी (Lagira Zhala Ji )ही मालिका रसिकांना प्रचंड भावली होती. या मालिकेत अजिंक्यच्या फौजी बनण्यासाठीची धडपड, त्याची प्रेमकहानी आणि त्याच्या मार्गात येणारे अडथळे मोठ्या खुबीने रंगवण्यात आले होते.अजिंक्यसोबतच या मालिकेतील शीत ...