शिवानी बदोनी सोनी सब वाहिनीवरील 'बावले उतावले' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. 'बावले उतावले' मालिेकेत फंटी आणि गुड्डू या दोघांच्या भन्नाट कुटुंबांची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत शिवानीने कुसूम ऊर्फ फंटीची भूमिका साकारली आहे. Read More
शिवानीने नेहमीच एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये येण्याचे स्वप्न पाहिले होते. हल्लीच तिने आपला शो 'बावले उतावले'चा पहिला प्रोमो पाहिला, तो पाहुन ती खूपच खूश झाली. ...