lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवानी बदोनी

शिवानी बदोनी

Shivani badoni, Latest Marathi News

शिवानी बदोनी सोनी सब वाहिनीवरील 'बावले उतावले' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. 'बावले उतावले' मालिेकेत फंटी आणि गुड्डू या दोघांच्या भन्नाट कुटुंबांची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत शिवानीने कुसूम ऊर्फ फंटीची भूमिका साकारली आहे.
Read More
'बावले उतावले'च्‍या सेटवर शिवानी बदोनीचे अश्रू झाले अनावर - Marathi News | Shivani Badoni aka Funty cried on the set of Sony SAB’s Baavle Utaavle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बावले उतावले'च्‍या सेटवर शिवानी बदोनीचे अश्रू झाले अनावर

शिवानीने नेहमीच एन्‍टरटेन्‍मेंट इंडस्‍ट्रीमध्‍ये येण्‍याचे स्‍वप्‍न पाहिले होते. हल्‍लीच तिने आपला शो 'बावले उतावले'चा पहिला प्रोमो पाहिला,  तो पाहुन ती खूपच खूश झाली. ...