आश्रमशाळेला परवानगी मिळवून देण्याकरिता ४२ लाख रुपये लाच घेतल्याच्या तक्रारीचा खटला रद्द करण्याची माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे व विजय आनंद मोघे यांची विनंती मंजूर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच अचानक त्यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू झाली. ...
केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराने समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. विविध आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजुरांवर तर भाजपा-सेना युती सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...
टँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने वाढीव टँकर द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात खडका येथील नागरिकांनी गुरुवारी सकाळी ११.३० वाजता येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणी महिलांनी घागरी फोडून निष ...