वन्यजीव संवर्धनासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने वन व वन्यजीव विभाग कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. याअंतर्गत विविध स्पर्धा, स्वच्छता अभिय ...
रंगीबेरंगी फुलांनी सध्या शिवाजी विद्यापीठाचा परिसर फुलला आहे. कॉसमॉस, मेक्सिकन सनफलॉवर, कुुर्डू, सीतेचे आसू, केना, अकेशिया, अशा विविध ७६ प्रकारांचा फुलांचा त्यामध्ये समावेश आहे. या फुलांमुळे विद्यापीठाच्या निसर्गसौंदर्यात भर पडली आहे. ...
शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित केलेल्या या कार्यशाळेत बी. टेक. अभ्यासक्रमाच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांना सोलर (सौरऊर्जा) स्टडी लॅम्प बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टेक्विप उपक्रमांतर्गत त्यांना त्यासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता ...
विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठातील स्वच्छता अभियानात श्रमदान करून महात्मा गांधी यांना बुधवारी अभिवादन केले. सकाळी साडेसात ते १0 या वेळेतील अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, पर ...
विद्यापीठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित या उपक्रमांत विविध १५ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, प्रशिक्षण दिले. ...
विधानसभा मतदान आणि मतमोजणी दिवशी होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. दि. २० ते २२ आॅक्टोबर दरम्यानच्या परीक्षांचा त्यामध्ये समावेश आहे. याबाबतची सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने अधिविभाग आ ...
राज्य शासनाने वेतन अमान्य केलेल्या नऊ अधिकाऱ्यांसह ३१ जणांना शिवाजी विद्यापीठाच्या फंडातून (निधी) वेतन दिले जात आहे. त्यांना १४ महिन्यांचे वेतन म्हणून वीस कोटी रुपये विद्यापीठ प्रशासनाने अदा केल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ...
शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव जयसिंगपूरमधील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये उत्साहात पार पडला. त्यातील विविध कलाप्रकारांमध्ये विवेकानंद महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स कॉलेजच्या (डीआरके कॉ ...