सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
शिवाजी साटम, मराठी बातम्या FOLLOW Shivaji satam, Latest Marathi News
'टाईमपास ३', 'दे धक्का २', 'टकाटक २', 'दगडी चाळ २' आणि 'बॉईज ३' असे एकूण पाच मराठी चित्रपटांचे सिक्वेल आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. ...
होय, तूर्तास शिवाजी साटम कामाच्या शोधात आहेत. ‘सीआयडी’ मालिकेनंतर शिवाजी साटम यांना काम करायचं आहे. पण... ...
शिवाजी साटम यांचा मुलगा व सून दोघेही अभिनय क्षेत्रात आहेत आणि दोघेही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. ...
कुछ तो गडबड है दया हा केवळ डायलॉग नाही तर आज तो CID मालिकेची ओळख बनला. पण या कडक डायलॉगचा जन्म कसा झाला, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ...
तब्बल 21 वर्षे शिवाजी साटम या मालिकेत ‘एसीपी प्रद्युम्न’ ही व्यक्तिरेखेत झळकत आहेत. नोव्हेंबर 2004 मध्ये, या शोचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले. ...
'वेडिंगचा शिनेमा' नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून आता भारतासह अमेरिका, इंग्लंड, दुबई, बेहरीन, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ...
विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, सतीश आळेकर अशा दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात अनुभवता येईल ...
दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता परदेशातही आपली घौडदौड सुरु केली आहे. ...