छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात साजरी केली जाणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे़ परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर शहरात ठिकठिकाणी कम ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे शिवजयंतीनिमित्त संगीतमय शिवचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले असून, या शिवचरित्र कथेचा शुभारंभ सरपंच दिलीप मुसळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात जलसिंचन अभियान राबविले. पहिले आरमार उभारले. स्त्रियांची अब्रू राखून सन्मान दिला. छत्रपती हे एक कुशल प्रशासक होते. ‘गमिनी कावा’ हे शिवरायांचे शस्त्र होते. शिवरायांनी विज्ञानवाद व प्रयत्नवाद जोपासला. ...
ब्राह्मणगाव : म.वि.प्र.समाज शिक्षण संस्था नाशिक संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल ब्राम्हणगांव विद्यालयात पुणे येथील प्रा.श्रीरंग बोराडे यांचे नाट्यमय शिवचरित्र व्याख्यान संपन्न झाले. ...