लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

Shivjayanti: सोलापुरात कडब्यापासून अर्ध्या एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा; पाहा VIDEO - Marathi News | The alchemy of Shiva devotees; Image of Sakarali Shivaraya in half an acre from Kadaba | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Shivjayanti: सोलापुरात कडब्यापासून अर्ध्या एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा; पाहा VIDEO

सोलापुरातील युवकांची कल्पना; शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवरायांचा जागर ...

Shivjayanti: शिवप्रेमींनो, १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाताय, तर खबरदार! - Marathi News | Imposed Section 144 at Shivneri Fort on Shiv Jayanti,19th February by Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Shivjayanti: शिवप्रेमींनो, १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाताय, तर खबरदार!

Imposed Section 144 at Shivneri Fort on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात, राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. ...

सामाजिक वनीकरण विभागाची शिवप्रेमींना साद; मिळवा मोफत रोपे अन‌् गड-किल्ल्यांवर करा वृक्षारोपण...! - Marathi News | Department of Social Forestry appeals to Shivlovers; Get free saplings and plant trees on forts ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक वनीकरण विभागाची शिवप्रेमींना साद; मिळवा मोफत रोपे अन‌् गड-किल्ल्यांवर करा वृक्षारोपण...!

नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली. ...

गायिका कविता रामचे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत नवीन गाणं येणार लवकरच भेटीला - Marathi News | Singer Kavita Ram's new song based on Chhatrapati Shivaji Maharaj will be coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका कविता रामचे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत नवीन गाणं येणार लवकरच भेटीला

'राजा शिवाजी राजा' हे गाणे सुप्रसिद्ध गायिका कविता राम यांनी स्वरबद्ध केले आहे. ...

केवळ युद्धांचा नव्हे, तर सामाजिक अंगाचा इतिहास समजून घेणे ही काळाची गरज : शिवानंद भानुसे  - Marathi News | Understanding the history of social, not just wars, is the need of the hour: Shivananda Bhanuse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केवळ युद्धांचा नव्हे, तर सामाजिक अंगाचा इतिहास समजून घेणे ही काळाची गरज : शिवानंद भानुसे 

Speech on Shivaji Maharaj सर्व घटकांना सन्मानपूर्वक वागवणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. ...

पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून यायचं हं! पण... शिवजयंतीवरील निर्बंधांवरून शेलारांचा ठाकरे सरकावर निशाणा - Marathi News | bjp leader ashish shelar criticize thakeray sarkar over shiv jayanti new rules coronavirus pandemic | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पेंग्विन पाहायला १६ फेब्रुवारीपासून यायचं हं! पण... शिवजयंतीवरील निर्बंधांवरून शेलारांचा ठाकरे सरकावर निशाणा

Shiv Jayanti 2021: ठाकरे सरकारनं जारी केल्या मार्गदर्शक सूचना, भाजपाकडून संताप व्यक्त ...

यंदा शिवजयंती साधेपणाने होणार साजरी; राज्य सरकारकडून नियमावली जारी - Marathi News | state government issues guidelines for Shiv Jayanti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा शिवजयंती साधेपणाने होणार साजरी; राज्य सरकारकडून नियमावली जारी

कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदा शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. ...

शिवजयंतीमुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांना वाढली मागणी - Marathi News | Due to Shiva Jayanti, the demand for statues of Chhatrapati Shivaji increased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवजयंतीमुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांना वाढली मागणी

आकर्षक पुतळे दाखल ...