लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव; युवकाने बांधले थेट किल्ल्यासारखे घर - Marathi News | Influence of Shivaji Maharaj thoughts A fort-like house built by a young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव; युवकाने बांधले थेट किल्ल्यासारखे घर

एकूण २५७७ स्क्वेअरफूट घर असून या घराला अंदाजे १ कोटी रुपये खर्च आला ...

Prasad Lad clarification: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानामुळे झालेल्या वादावर अखेर प्रसाद लाड यांचे स्पष्टीकरण, काय म्हणाले वाचा - Marathi News | BJP MLA Prasad Lad clarification over Chatrapati Shivaji Maharaj related statement controversy slams Sharad Pawar led NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांबद्दलच्या विधानामुळे झालेल्या वादावर अखेर प्रसाद लाडांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

कोकणातील एका कार्यक्रमात त्यांच्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं होतं. ...

प्रसाद लाड यांचं शिवरायांबाबत विधान; अमोल कोल्हे पुस्तक वाचत होते, ते ऐकलं अन्..., पाहा Video - Marathi News | MP Amol Kolhe has criticized the statement of Shivaji Maharaj made by BJP MLA Prasad Lad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रसाद लाड यांचं शिवरायांबाबत विधान; कोल्हे पुस्तक वाचत होते, ते ऐकलं अन्..., पाहा Video

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या शिवाजी महाराज यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी नाही; संजय राऊतांनी प्रसाद लाड यांना सुनावले! - Marathi News | MP Sanjay Raut has criticized BJP MLA Prasad Lad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी नाही; राऊतांनी प्रसाद लाड यांना सुनावले!

खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. ...

महाराजांच्या फोटोवर निवडणुका जिंकलात, मग आता अवमान का? अरविंद सावंत यांचा सवाल - Marathi News | Elections were won on shivaji maharaj photo so why insult now Question by Arvind Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराजांच्या फोटोवर निवडणुका जिंकलात, मग आता अवमान का? अरविंद सावंत यांचा सवाल

हिंमत असेल तर त्यांनी राज्यपालांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागायला लावावी ...

...तर त्यांची नांगी जिरवावीच लागेल; उदयनराजेंचं शिवछत्रपतींना पत्र - Marathi News | Letter written by MP Udayanaraje to Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर त्यांची नांगी जिरवावीच लागेल; उदयनराजेंचं शिवछत्रपतींना पत्र

आपल्यावर आमचा जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क प्रत्येक मावळ्याचा आहे. मायमाऊलींचा हक्क आहे. वडिलधाऱ्यांचा आणि सर्वांचाच हक्क आहे ...

महादुर्ग महोत्सवाच्या समितीतून आजी-माजी खासदार, आमदारांना डावलले - Marathi News | Grandmothers and ex-MPs, MLAs left out; 12 including Praveen Darekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महादुर्ग महोत्सवाच्या समितीतून आजी-माजी खासदार, आमदारांना डावलले

स्थानिकच नाही तर जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदारांना डावलले... ...

"शिवप्रेमाचे नवे ढोंग! भाजपा हा किती तोंडी नाग?"; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Shivsena slams BJP Over chhatrapati shivaji maharaj and maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवप्रेमाचे नवे ढोंग! भाजपा हा किती तोंडी नाग?"; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ...