योगी सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय! म्हणत योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे. ...
हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे योगी म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. हा 150 कोटी रुपयांचा प्रॉजेक्ट आहे. ...
राज ठाकरे हेसुद्धा ठाकरे ब्रँडचेच एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. ...
येवला : शहरात नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
कोडोली ( ता पन्हाळा ) येथील छत्रपती शिवाजी चौकाचे व शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे केलेल्या सुशोभीकरण व नुतनीकरणचे लोकार्पण सोहळा रविवारी सायकाळी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती ...